Lockdown : मंत्रिमंडळ बैठकीत मंगळवारी सर्वच सदस्यांनी कोरोनाला आळा घालण्यासाठी लॉकडाऊनची महत्त्वाची मागणी केली. राज्यात कडक लॉकडाऊनची गरज या सर्वांकडून व्यक्त करण्यात आली आहे. ...
केंद्र सरकारने 18 वर्षांवरील सर्वांसाठीच लसीकरणाची घोषणा केली आहे. यानंतर अनेक राज्यांनी सर्वांनाच मोफत कोरोना लस देण्याचा निर्णय घतेला आहे. (CoronaVaccine) ...
IPL 2021 t20 Csk vs KKR live match score updates mumbai पहिल्या तीन सामन्यांत फक्त २० धावा आणि पर्यायी सलामीवीर म्हणून रॉबीन उथप्पा सारखा अनुभवी खेळाडू, असताना ऋतुराजचं काही खरं नाही असंच वाटत होतं. ...
घरकाम करणाऱ्या लोकांना सरदारजी पैसे आणि धान्य वाटप करीत आहेत, अशी बतावणी करुन दोन भामटयांनी कळवा येथील एका ६५ वर्षीय महिलेचे ९२ हजारांचे सोन्याचे दागिने लुबाडल्याची घटना सोमवारी घडली. ...
सकाळी ७ ते ११ वाजताची ‘डेडलाईन’ पाळण्यासाठी किराणा माल आणि भाजी विक्रेते यांच्यासह ते खरेदीसाठी जाणाºया नागरिकांचीही तारेवरची कसरत होत आहे. नागरिकांची गैरसोय होऊ नये म्हणून यामध्ये आणखी किमान दोन तासांची वाढ करुन ती दुपारी १ वाजेपर्यंत करण्याची मागणी ...
कापूरबावडी भागात सोमवारी एकाच रात्री चोरटयांनी तीन घरांमध्ये चोरी केली. बाळकूम येथील सिद्धेश्वर अहिरराव यांच्यासह तीन घरांमधून चोरटयांनी तब्बल दोन लाख एक हजार ७२० रुपयांचा ऐवज लुबाडला. ...