लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Latest Marathi News

राज्यात पुढील चार दिवस पावसाचे; कोकणासह सर्वत्र तुरळक ठिकाणी वादळी पावसाचा इशारा - Marathi News | Rain for the next four days in the state; Warning of rain in all places including Konkan | Latest pune News at Lokmat.com

पुणे :राज्यात पुढील चार दिवस पावसाचे; कोकणासह सर्वत्र तुरळक ठिकाणी वादळी पावसाचा इशारा

पुणे, अहमदनगर, कोल्हापूर, सातारा, सांगली, सोलापूर जिल्ह्यात तुरळक ठिकाणी २७ ते ३० एप्रिल दरम्यान वादळी वारे व मेघगर्जनेसह हलक्या पावसाची शक्यता आहे.  ...

Corona Vaccine: ‘कोरोना लसीचे दर कमी करा’; केंद्र सरकारनं सीरम आणि भारत बायोटेकला सांगितलं - Marathi News | Coronavirus: Central Govt asks Serum Institute, Bharat Biotech to lower price of COVID vaccines | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Corona Vaccine: ‘कोरोना लसीचे दर कमी करा’; केंद्र सरकारनं सीरम आणि भारत बायोटेकला सांगितलं

सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाने सांगितले की, कोविड १९ लस कोविशील्डची किंमत राज्य सरकारसाठी ४०० रुपये प्रतिडोस असेल तर खासगी रुग्णालयांना ६०० रुपये प्रतिडोस किंमत आकारण्यात येईल ...

Corona Vaccine : "तुम्ही फक्त लस घ्या, व्हायरस नको", कोरोना लसीकरणाआधी 'हा' Video नक्की पाहा; डॉक्टरांनी दिला मोलाचा सल्ला - Marathi News | CoronaVirus News Doctor Explains 'How To Get The Vaccine And Not The Virus' In Viral Video | Latest social-viral News at Lokmat.com

सोशल वायरल :Corona Vaccine : "तुम्ही फक्त लस घ्या, व्हायरस नको", कोरोना लसीकरणाआधी 'हा' Video नक्की पाहा; डॉक्टरांनी दिला मोलाचा सल्ला

Corona Vaccine Doctor Explains 'How To Get Vaccine And Not The Virus' In Video : लसीकरण केंद्रावरही कोरोनाचा धोका टाळता येऊ शकत नाही. याच दरम्यान मुंबईतील एका डॉक्टरांनी मोलाचा सल्ला दिला आहे.  ...

SIP मध्ये केवळ १५०० रुपयांची गुंतवणूक करा; मिळवा ५० लाखांपर्यंतचा परतावा - Marathi News | sip investment plans just invest 1500 rupees per month sip will give 50 lakh rupees in 30 years | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :SIP मध्ये केवळ १५०० रुपयांची गुंतवणूक करा; मिळवा ५० लाखांपर्यंतचा परतावा

SIP करताना मोठी रक्कम गुंतवण्याची आवशक्यता नाही. छोट्या रकमेनेसुद्धा सुरवात करता येऊ शकते. मात्र, गुंतवणुकीवर अधिक परतावा हवा असेल तर, डोळे उघडे ठेवून गुंतवणूक करायला हवी, असे सांगितले जाते. (sip investment plans) ...

‘अण्णा नाईक’च्या रिअल लाइफ पत्नीच्या सौंदर्यावर तुम्हीही व्हाल फिदा, सौंदर्याच्या बाबतीत शेवंतालाही देते टक्कर - Marathi News | Madhav Abhyankar actor of Ratris Khel Chale Aka Anna Naik's Real wife is More Beautiful than Shevanta, See her pics here | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :‘अण्णा नाईक’च्या रिअल लाइफ पत्नीच्या सौंदर्यावर तुम्हीही व्हाल फिदा, सौंदर्याच्या बाबतीत शेवंतालाही देते टक्कर

वैयक्तीक जीवनाच्या सुंदरतेचं महत्त्वाचं कारण म्हणजे त्यांची पत्नी रेखा अभ्यंकर. गेल्या काही महिन्यांत रेखा अभ्यंकर देखील चर्चेत आल्या आहेत. ...

fungal infections : उन्हाळ्यात खाजेसह फंगल इंफेक्शनने हैराण झालात? मग 'या' उपायांनी खाजेपासून ४ हात राहा लांब - Marathi News | Preventions for avoid fungal infections and itching in summer | Latest health News at Lokmat.com

आरोग्य :fungal infections : उन्हाळ्यात खाजेसह फंगल इंफेक्शनने हैराण झालात? मग 'या' उपायांनी खाजेपासून ४ हात राहा लांब

Preventions for avoid fungal infections : या उपायांचा वापर करून तुम्ही त्वचेच्या समस्या टाळू शकता.  ...

संकट आलं की सरकारकडे बोट दाखवून जबाबदारी झटकणं ही महाराष्ट्र सरकारची ओळख : रावसाहेब दानवे - Marathi News | minister raosaheb danve slams mahavikas aghadi government coronavirus oxygen remdesivir | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :संकट आलं की सरकारकडे बोट दाखवून जबाबदारी झटकणं ही महाराष्ट्र सरकारची ओळख : रावसाहेब दानवे

Coronavirus : कोरोनाचा प्रादुर्भाव नियंत्रित करण्यात महाराष्ट्र सरकार प्रत्येक बाबतीत अपयशी ठरल्याचा दानवेंचा आरोप ...

ऑक्सिजन संपत असेल तर १२ तास आधी सांगा | Dr. Rajendra Shingne | Shortage Of Oxygen In Maharashtra - Marathi News | If you run out of oxygen, tell me 12 hours in advance Dr. Rajendra Shingne | Shortage Of Oxygen In Maharashtra | Latest maharashtra Videos at Lokmat.com

महाराष्ट्र :ऑक्सिजन संपत असेल तर १२ तास आधी सांगा | Dr. Rajendra Shingne | Shortage Of Oxygen In Maharashtra

...

Corona Vaccine: मोठी बातमी! केंद्र सरकार परदेशातून लशींची आयात करणार नाही, राज्यांवर सोडला निर्णय - Marathi News | Corona vaccine: government will not import corona vaccine from foreign countries | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Corona Vaccine: मोठी बातमी! केंद्र सरकार परदेशातून लशींची आयात करणार नाही, राज्यांवर सोडला निर्णय

आता केंद्र सरकारने परदेशातील कंपन्यांकडून लशीची आयात करण्याचा निर्णय राज्य सरकारांवर सोडला आहे. सध्या सीरम इंस्टिट्यूट ऑफ इंडिया इंग्लंडमधील एस्ट्राजेनेची लस तयार करत आहे. तर भारत बायोटेक देशी लस कोव्हॅक्सीन तयार करत आहे. (Corona vaccine) ...