लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Latest Marathi News

खाद्यतेलातील स्वावलंबनासाठी केंद्र सरकारकडून प्रयत्न; यंदा तेलबियांचे विक्रमी उत्पादन घेण्याचा संकल्प - Marathi News | Efforts by the Central Government for self-sufficiency in edible oils | Latest business News at Lokmat.com

व्यापार :खाद्यतेलातील स्वावलंबनासाठी केंद्र सरकारकडून प्रयत्न; यंदा तेलबियांचे विक्रमी उत्पादन घेण्याचा संकल्प

आयात कमी करण्यासाठी उपाय शोधण्याला प्रारंभ ...

गुंतवणूकदार झाले २.४१ लाख कोटींनी श्रीमंत; शेअर बाजाराची उसळी, निफ्टी १५ हजारांच्या पार - Marathi News | Became rich by Rs 2.41 lakh crore; Stock market surges, Nifty crosses 15,000 | Latest business News at Lokmat.com

व्यापार :गुंतवणूकदार झाले २.४१ लाख कोटींनी श्रीमंत; शेअर बाजाराची उसळी, निफ्टी १५ हजारांच्या पार

शेअर बााजारातील चांगल्या वाढीमुळे बाजारातील गुंतवणूकदारांच्या भांडवलामध्ये २.४१ लाख कोटी रुपयांची वाढ झाली. ...

RBI केंद्राला देणार एक लाख कोटी रुपये; संचालक मंडळाचा निर्णय - Marathi News | RBI to give Rs 1 lakh crore to Center; Decision of the Board of Directors | Latest business News at Lokmat.com

व्यापार :RBI केंद्राला देणार एक लाख कोटी रुपये; संचालक मंडळाचा निर्णय

आर्थिक स्थितीचा आढावा, आरबीआयचे गव्हर्नर शक्त‍िकांत दास यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक झाली ...

Coronavirus: कोरोनामुळे आतापर्यंत १३०० बँक कर्मचाऱ्यांचा मृत्यू; संघटनेने लिहिलं अर्थमंत्रालयाला पत्र  - Marathi News | 1,300 bank employees died due to Corona; The organization wrote a letter to the Ministry of Finance | Latest business News at Lokmat.com

व्यापार :Coronavirus: कोरोनामुळे आतापर्यंत १३०० बँक कर्मचाऱ्यांचा मृत्यू; संघटनेने लिहिलं अर्थमंत्रालयाला पत्र 

बँकिंग क्षेत्रात एकूण १३.५ लाख कर्मचारी कार्यरत आहेत. त्यापैकी ६०० कर्मचाऱ्यांचा मृत्यू कोरोनाच्या पहिल्या लाटेत झाला ...

इस्रायल पॅलेस्टाईन संघर्ष म्हणजे पैलवान आणि काडी पैलवान यांच्यातली कुस्ती! - Marathi News | Article on The Israeli-Palestinian conflict | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :इस्रायल पॅलेस्टाईन संघर्ष म्हणजे पैलवान आणि काडी पैलवान यांच्यातली कुस्ती!

दुर्बल  आणि बलाढ्य शेजाऱ्यांची कुस्ती, २०२० साली इस्रायलनं पॅलेस्टाईनमधली ८५ टक्के जमीन बळकावली आहे. उरलेसुरले पॅलेस्टिनीही हुसकावून लावण्याची खटपट इस्रायल करीत आहे. ...

पुस्तके छापली, तरी विकत कोण घेणार? - Marathi News | Article on Book Publication Business Affected due to Corona, Books printed, but who will buy? | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :पुस्तके छापली, तरी विकत कोण घेणार?

समाजाचे चलनवलन सुरळीत चालू असेल, तरच पुस्तक-व्यवहार नीट चालतो. सध्या या व्यवसायावर कोरोनाच्या दहशतीचे मळभ दाटून आलेले आहे. ...

...आता पुस्तकं धीर देत नाहीत, माणसंच देतात! - Marathi News | Article on books don't give patients, they give manpower In Corona situation | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :...आता पुस्तकं धीर देत नाहीत, माणसंच देतात!

अस्वस्थ काळाचे वर्तमान: साधीसुधी माणसं धडपड करीत कशी तगून राहिली, याच्या गोष्टी कळतात नि मग ‘सगळं काही नाहीसं होईल’ या टोकाला जाणारं मन ताळ्यावर येतं! ...

आता पुन्हा विद्यार्थ्यांचा श्वास रोखून त्यांना ऑक्सिजनवर ठेवू नका! - Marathi News | Editorial on SSC Exam Canceled by State government now high Court asked questions over education | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :आता पुन्हा विद्यार्थ्यांचा श्वास रोखून त्यांना ऑक्सिजनवर ठेवू नका!

अकरावी तसेच दहावीनंतरच्या सर्व अभ्यासक्रमांचे प्रवेश देताना भिन्न मंडळांच्या विद्यार्थ्यांना एकाच रांगेत उभे करणे, हे मुळातच न्याय्य नाही. ...

सुखद! चिंचोलीत बछड्यासह वाघिणीचे दर्शन; वनविभागाच्या अधिकाऱ्यासह वन्यप्रेमी सुखावले - Marathi News | Waghini's appearance with a chinchilla calf | Latest bhandara News at Lokmat.com

भंडारा :सुखद! चिंचोलीत बछड्यासह वाघिणीचे दर्शन; वनविभागाच्या अधिकाऱ्यासह वन्यप्रेमी सुखावले

नाकाडाेंगरी वनपरिक्षेत्रातील वनरक्षकांचे गस्ती पथक तयार करण्यात आले आहेत. पथक रात्रंदिवस गस्त घालीत असून वाघिणीच्या हालचालीवर लक्ष ठेवून आहेत. ...