लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Latest Marathi News

टीम इंडियाचे जुलै महिन्यात एकाच वेळी दोन दौरे; विराट, रोहित शिवाय तगड्या संघाचा सामना करणार नवे भीडू! - Marathi News | India will tour Sri Lanka in July for limited overs series: Sourav Ganguly | Latest cricket Photos at Lokmat.com

क्रिकेट :टीम इंडियाचे जुलै महिन्यात एकाच वेळी दोन दौरे; विराट, रोहित शिवाय तगड्या संघाचा सामना करणार नवे भीडू!

जागतिक कसोटी अजिंक्यपद आणि इंग्लंड यांच्यातील दौऱ्यादरम्यान एक महिन्याचा कालावधी आहे आणि यादरम्यान भारतीय संघ आणखी एका दौऱ्यावर जाणार आहे. ...

VIDEO : महिलेने स्वत:च्याच घराला लावली आग, नंतर अंगणात खुर्चीवर बसून बघता राहिली तमाशा..... - Marathi News | Woman setting home on fire and watching it burn in Maryland US | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :VIDEO : महिलेने स्वत:च्याच घराला लावली आग, नंतर अंगणात खुर्चीवर बसून बघता राहिली तमाशा.....

ही घटना अमेरिकेच्या मेरीलॅंड शहरातील आहे. इंडिपेंडेंट डॉट यूकेच्या रिपोर्टनुसार, महिलेने आपल्याच घराला आग लावली. ...

लग्नाच्या वरातीत कुशलच्या बॅन्जो पार्टीची धमाल | Chala Hawa Yeu Dya | Kushal Badrike | Lokmat Filmy - Marathi News | Kushal's banjo party at the wedding Chala Hawa Yeu Dya | Kushal Badrike | Lokmat Filmy | Latest filmy Videos at Lokmat.com

फिल्मी :लग्नाच्या वरातीत कुशलच्या बॅन्जो पार्टीची धमाल | Chala Hawa Yeu Dya | Kushal Badrike | Lokmat Filmy

...

CoronaVirus: शपथ घेतल्यावर ४८ तासांत पुदुच्चेरीचे मुख्यमंत्री रंगास्वामींना कोरोनाची लागण; चेन्नईत उपचार सुरू - Marathi News | puducherry cm n rangaswamy tested corona positive | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :CoronaVirus: शपथ घेतल्यावर ४८ तासांत पुदुच्चेरीचे मुख्यमंत्री रंगास्वामींना कोरोनाची लागण; चेन्नईत उपचार सुरू

CoronaVirus: शपथ विधीनंतर केवळ ४८ तासांत एन. रंगास्वामी यांना कोरोनाची लागण झाल्याची माहिती मिळाली आहे. ...

Life After Marriage: दिपाली भोसले सैय्यद हे नाव लावलं तरी लोकांना त्रास, दिपाली सैय्यद लावलं तरी....... - Marathi News | Know How Deepali Bhosale turned into Sofia Jahangir Sayyad, Know Her Views On This | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Life After Marriage: दिपाली भोसले सैय्यद हे नाव लावलं तरी लोकांना त्रास, दिपाली सैय्यद लावलं तरी.......

मराठी कुटुंबात जन्माला आली असली तरी, लग्न तिने मराठी माणसासोबत न करता २००८ साली दिग्दर्शक बॉबी खान यांच्यासह लग्न करत आयुष्याला नवीन सुरुवात केली. ...

CoronaVirus News : थोडासा दिलासा; गेल्या २४ तासांत ३,६६,१६१ कोरोनाचे नवे रुग्ण - Marathi News | India reports 3,66,161 new COVID -19 cases, 3,53,818 discharges and 3,754 deaths in the last 24 hours, as per Union Health Ministry | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :CoronaVirus News : थोडासा दिलासा; गेल्या २४ तासांत ३,६६,१६१ कोरोनाचे नवे रुग्ण

CoronaVirus News : देशातील कोरोना रुग्णांची एकूण संख्या २ कोटी २६ लाख ६२ हजार ५७५ झाली असून, त्यातील १ कोटी ८६ लाख ७१ हजार २२२ जण बरे झाले. ...

धक्कादायक! काचेच्या पुलावर चालत होती व्यक्ती, हवेमुळे अचानक तुटल्या काचा; नंतर काय झालं? - Marathi News | Man left dangling 330ft in the air after glass bridge shatters in China | Latest social-viral News at Lokmat.com

सोशल वायरल :धक्कादायक! काचेच्या पुलावर चालत होती व्यक्ती, हवेमुळे अचानक तुटल्या काचा; नंतर काय झालं?

‘द सन’ च्या रिपोर्टनुसार, ही घटना चीनच्या लोंगजिंग शहरमधील काचेच्या पुलावर घडली. शुक्रवारी इथे ९० किमी प्रति तासाच्या वेगाने वारे वाहत होते. ...

हो माझ्याकडे नवरा आहे, जो...! युजरच्या प्रश्नावर ट्विंकल खन्नाचे मजेशीर उत्तर - Marathi News | Twinkle Khanna calls husband Akshay Kumar her ‘specific device’ to get perfect photos! | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :हो माझ्याकडे नवरा आहे, जो...! युजरच्या प्रश्नावर ट्विंकल खन्नाचे मजेशीर उत्तर

Mrs Funnybonesच्या पोस्टची नाही, या मजेशीर उत्तराची आहे चर्चा ...

मृत घोषित केल्यानंतर काही वेळात पुन्हा जिवंत झाला; 'वेगळंच विश्व' अनुभवल्याचा दावा केला! - Marathi News | Resurrected shortly after being declared dead; Claimed to have experienced a 'different world'! | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :मृत घोषित केल्यानंतर काही वेळात पुन्हा जिवंत झाला; 'वेगळंच विश्व' अनुभवल्याचा दावा केला!

जगभरात मृत घोषित केल्यानंतर तीच व्यक्ती पुन्हा जिवंत झाल्याची घटना अनेकवेळा समोर आली आहे. ...