Sunil Narayan News: मैदानी पंचानी संशयास्पद शैलीबाबत कारवाई अहवाल तयार केला. नियमानुसार नारायणचे नाव ‘वॉर्निंग लिस्ट’मध्ये टाकण्यात आले असून त्याला सध्या गोलंदाजी करता येणार आहे. ...
GYM News: उच्च न्यायालयाने सरकारला जिम सुरू करण्याचे आदेश दिले असूनही हे क्षेत्र अद्याप सुरू होत नसल्याची नाराजी महाराष्ट्र बॉडी बिल्डर्स असोसिएशनचे सहचिटणीस मंदार अगवणकर यांनी व्यक्त केली. ...
रेल्वेच्या पडीक घरात राहण्याच्या वादातून मुकेश पोरेड्डीवार (४५) या आपल्याच मित्राचा लोखंडी पाईपाने खून करणाºया बबलु उर्फ गुलामअली बंदरे आलम खान ( (२४) आणि आकीम अहमंद अलीमुददीन खान (२४) या दोघांनाही महात्मा फुले चौक पोलिसांनी मोठया शिताफीने रविवारी दु ...
Lockdown Effect on Auto Service News: शाळा, महाविद्यालये बंद असल्याने, रिक्षाच्या व्यवसायावर परिणाम झाला आहे. अनेक नागरिक कमी अंतरासाठी पायी चालत जाणे पसंत करीत आहेत. ...
Agriculture Bill 2020 News: कर्जतच्या रॉयल गार्डनच्या सभागृहात आत्मनिर्भर भारत व कृषी विधेयक संदर्भात चर्चा करण्यासाठी पत्रकार परिषदेचे आयोजन केले होते. ...