लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Latest Marathi News

World Test Championship : भारतीय संघाला बदलावा लागला प्लान; IPL 2021 स्थगितीचा परिणाम! - Marathi News | India likely to leave for England earlier than expected ahead of WTC Final against New Zealand | Latest cricket Photos at Lokmat.com

क्रिकेट :World Test Championship : भारतीय संघाला बदलावा लागला प्लान; IPL 2021 स्थगितीचा परिणाम!

भारतात कोरोनाची दुसरी लाट आली आहे आणि दररोज ३ ते साडेतीन लाख नव्या रुग्णांची भर पडत आहे. त्यामुळे आयपीएल २०२१ स्थगित करावी लागली. ...

तुझ्या नवऱ्याचं दिवाळं निघालं, खरं आहे का? ट्रोलरनं डिवचलं, मिनी माथूरनं सुनावलं - Marathi News | ranveer singh starer 83 director kabir khan wife mini mathur shuts up a troll who asked has the director gone bankrupt | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :तुझ्या नवऱ्याचं दिवाळं निघालं, खरं आहे का? ट्रोलरनं डिवचलं, मिनी माथूरनं सुनावलं

ट्रोलरने ‘83’ या सिनेमावरून मिनी व तिचा पती कबीर खानला ट्रोल करण्याचा प्रयत्न केला. ...

लग्नात नवरीनं नवऱ्याला घातलं मंगळसूत्र; मग पुढे घडलं असं काही...... - Marathi News | This Bride And Groom Exchanged Mangalsutras What Happened Next marriage support | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :लग्नात नवरीनं नवऱ्याला घातलं मंगळसूत्र; मग पुढे घडलं असं काही......

जेव्हा वरानं आपल्या लग्नात आपण मंगळसूत्र घालणार असल्याचं म्हटल्यावर सगळ्यांनाच वाटलं होतं आश्चर्य ...

SAI Recruitment 2021: स्पोर्ट्स ऑथॉरिटी ऑफ इंडियामध्ये नोकरीची संधी; 1.50 लाख रुपये पगार - Marathi News | Sports Authority of India Recruitment 2021: Job opportunities in SAI; Salary of Rs. 1.50 lakhs | Latest other-sports News at Lokmat.com

अन्य क्रीडा :SAI Recruitment 2021: स्पोर्ट्स ऑथॉरिटी ऑफ इंडियामध्ये नोकरीची संधी; 1.50 लाख रुपये पगार

Sports Authority of India Recruitment 2021:  भारतीय क्रीडा प्राधिकरणामध्ये कोच आणि सहाय्यक कोच पदांसाठी अर्ज मागविले आहेत. इच्छुक आणि योग्य उमेदवारांनी साईच्या वेबसाईवर जाऊन ऑनलाईन अर्ज करायचा आहे.  ...

खूशखबर! पेन्शनधारकांसाठी केंद्र सरकारची मोठी घोषणा, 'या' लोकांना होईल थेट फायदा - Marathi News | Good news! govt extends payment of provisional pension up to 1 year period know check details | Latest business News at Lokmat.com

व्यापार :खूशखबर! पेन्शनधारकांसाठी केंद्र सरकारची मोठी घोषणा, 'या' लोकांना होईल थेट फायदा

govt extends payment of provisional pension : जितेंद्र सिंह यांनी बुधवारी सांगितले की, कोरोना साथीच्या परिस्थितीचा विचार करता सरकारने सेवानिवृत्तीच्या तारखेपासून तात्पुरती पेन्शन  एक वर्ष वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. ...

सुगंधा मिश्राविरोधात एफआयआर दाखल, लग्नात कोरोना लॉकडाऊनचे नियम तोडल्याचा आरोप - Marathi News | Sugandha Mishra in conflict as FIR been lodged against breaking Covid Protocol, check details | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :सुगंधा मिश्राविरोधात एफआयआर दाखल, लग्नात कोरोना लॉकडाऊनचे नियम तोडल्याचा आरोप

सोशल मीडियावर लग्नाचे फोटो आणि व्हिडीओ शेअर करणे सुगंधाला चांगलेच महागात पडले आहे. ...

Maratha Reservation: फडणवीसांनी आमच्यासोबत यावं अन् मराठा आरक्षणाच्या शिष्टमंडळाचं नेतृत्व करावं- राऊत - Marathi News | Shiv Sena MP Sanjay Raut says Leader of Opposition Devendra Fadnavis should lead Maratha reservation delegation | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :Maratha Reservation: फडणवीसांनी आमच्यासोबत यावं अन् मराठा आरक्षणाच्या शिष्टमंडळाचं नेतृत्व करावं- राऊत

Maratha Reservation: मराठा आरक्षण रद्द करण्याचा निर्णय सर्वोच्च न्यायालयानं जाहीर केल्यानंतर राज्यातील नेते एकमेकांवर राजकीय आरोप- प्रत्यारोप करत आहे. ...

"बाबा मला तुमची आठवण येते पण आता आमच्याकडे फक्त.." वडिलांच्या आठवणीत हिना खान झाली भावूक - Marathi News | Hina Khan remembers father aslam khan share her father throwback picture | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"बाबा मला तुमची आठवण येते पण आता आमच्याकडे फक्त.." वडिलांच्या आठवणीत हिना खान झाली भावूक

हिना खानच्या वडिलांचे काही दिवसांपूर्वीचं निधन झाले आहे. ...

CoronaVirus Live Updates : अरे व्वा! IIIT च्या विद्यार्थ्यांची कमाल, फक्त 2 मिनिटांत कळणार रिपोर्ट कोरोना पॉझिटिव्ह की निगेटिव्ह - Marathi News | CoronaVirus Live Updates bihar iiit student invented covid 19 software it will respond in 2 second | Latest tech Photos at Lokmat.com

तंत्रज्ञान :CoronaVirus Live Updates : अरे व्वा! IIIT च्या विद्यार्थ्यांची कमाल, फक्त 2 मिनिटांत कळणार रिपोर्ट कोरोना पॉझिटिव्ह की निगेटिव्ह

CoronaVirus Marathi News and Live Updates : कोरोनाचा कहर पाहायला मिळत आहे. कोरोनाला हरवण्यासाठी सर्वच स्तरांतून प्रयत्न केले जात आहेत. ...