लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

हक्कासाठी जाब विचारणाऱ्या राहुल टेवाटियाची IPL 2019 मध्ये रिकी पाँटिंगनं केली होती थट्टा, Video - Marathi News | When Ricky Ponting had hilariously mocked Rahul Tewatia in the dressing room during during IPL 2019 | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :हक्कासाठी जाब विचारणाऱ्या राहुल टेवाटियाची IPL 2019 मध्ये रिकी पाँटिंगनं केली होती थट्टा, Video

राहुलनं 31 चेंडूंत 7 षटकारांसह 53 धावा केल्या. त्याच्या या खेळीनं संजू सॅमसनच्या ( Sanju Samson) च्या 85 धावांच्या खेळीलाही पडद्याआड केलं.  ...

'हरामखोर' कुणाला म्हटलं होतं? संजय राऊत यांनी सांगावं, मुंबई हायकोर्टाचे आदेश - Marathi News | Who was called a scoundrel? Sanjay Raut should state the order of the Mumbai High Court | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :'हरामखोर' कुणाला म्हटलं होतं? संजय राऊत यांनी सांगावं, मुंबई हायकोर्टाचे आदेश

शिवसेना नेते संजय राऊत यांनी हरामखोर हा शब्द कुणाला उद्देशून काढला होता, हे न्यायालयात सांगितले पाहिजे, असे आदेश मुंबई उच्च न्यायालयाने दिले आहेत. ...

हद्दपार आरोपीसह आश्रय देणाऱ्या पालकांच्याही पोलिसांनी मुसक्या आवळल्या - Marathi News | Police also arrested parents who gave place to accused to stay | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :हद्दपार आरोपीसह आश्रय देणाऱ्या पालकांच्याही पोलिसांनी मुसक्या आवळल्या

एमआयडीसी पोलिसांची कामगिरी: कागदोपत्री हद्दपारीला पुष्टी ...

‘करण जोहरचे नाव घे...’; ड्रग्ज प्रकरणात अटक झालेल्या क्षितीज प्रसादचे NCBवर गंभीर आरोप - Marathi News | ncb drugs probe accused kshitji prasad accuses ncb of blackmailing him into-implicating-karan-johar | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :‘करण जोहरचे नाव घे...’; ड्रग्ज प्रकरणात अटक झालेल्या क्षितीज प्रसादचे NCBवर गंभीर आरोप

NCB अधिकारी समीर वानखेडे यांच्यावरही केले धक्कादायक आरोप    ...

Video: “देशात नव्या राजकीय समीकरणाची सुरुवात; जे महाराष्ट्रात घडलं नाही ते बिहारमध्ये घडवू” - Marathi News | What did not happen in Maharashtra will happen in Bihar, Prakash Ambedkar Appeal to MIM alliance | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :Video: “देशात नव्या राजकीय समीकरणाची सुरुवात; जे महाराष्ट्रात घडलं नाही ते बिहारमध्ये घडवू”

आपण सगळे एकत्र येऊन या निवडणुकीत सरकार पाडू शकतो. या बिहार निवडणुकीत एनडीएचा पराभव करणे हेच आमचं उद्दिष्ट आहे असंही प्रकाश आंबेडकर यांनी सांगितले. ...

कुंपणच शेत खातं! पोलिसाला लाच घेताना एसीबीने केली अटक  - Marathi News | Police arrested for taking bribe from police in yavatmal | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :कुंपणच शेत खातं! पोलिसाला लाच घेताना एसीबीने केली अटक 

एसीबी पथकाच्या पडताळणीत या शिपायाने एक हजार ५०० रुपयांची लाच स्वीकारण्याचे मान्य केले. नंतर संशय आल्याने त्याने लाच घेतली नाही. ...

'डॉन' ते 'गली बॉय' रणबीर कपूरने नाकारलेले ८ ब्लॉकबस्टर सिनेमे, आज राहिला असता हिरो नंबर १.... - Marathi News | From don to gully boy check out the full list of those 8 films which are rejected by Ranbir Kapoor | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :'डॉन' ते 'गली बॉय' रणबीर कपूरने नाकारलेले ८ ब्लॉकबस्टर सिनेमे, आज राहिला असता हिरो नंबर १....

शाहरूख खानच्या डॉनपासून सुरू होणारी ही लिस्ट गली बॉयपर्यंत येते. आज आम्ही त्याच्या वाढदिवसानिमित्त तुम्हाला त्याने नाकारलेले आणि ब्लॉकबस्टर ठरलेले सिनेमे सांगणार आहोत. ...

ShriKrishna JanamBhoomi: श्रीकृष्ण जन्मभूमीप्रकरणी 30 तारखेला सुनावणी, शाही ईदगाह हटविण्याची मागणी - Marathi News | mathura shrikrishna janambhoomi mathura civil court will hear case on 30th to shift shahi Eidgah  | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :ShriKrishna JanamBhoomi: श्रीकृष्ण जन्मभूमीप्रकरणी 30 तारखेला सुनावणी, शाही ईदगाह हटविण्याची मागणी

श्रीकृष्ण जन्मस्थान सेवा संस्थान आणि शाही ईदगाह प्रशासन यांच्यात पाच दशकांपूर्वी झालेला करार अवैध असून, तो निरस्त करण्यात यावा आणि ईदगाह हटवून संपूर्ण जमीन मंदिर ट्रस्टला देण्यात यावी, अशी मागणी भक्तांच्यावतीने करण्यात आली आहे. ...

चोरटे दुचाकी-मोबाईलच्या प्रेमात; पिंपरीत दररोज होतेय गुन्ह्यांची नोंद  - Marathi News | Thief In love with a stolen bike-mobile; Crimes are increasing daily in Pimpri | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :चोरटे दुचाकी-मोबाईलच्या प्रेमात; पिंपरीत दररोज होतेय गुन्ह्यांची नोंद 

सात दुचाकी चोरी आणि तीन मोबाईल हिसकावले ...