लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Latest Marathi News

IPL 2021 Suspended : आता आम्ही घरी जायचं कसं ?; BCCI कडूनही उत्तर मिळेना, परदेशी खेळाडू झालेत असहाय व चिंताग्रस्त! - Marathi News | IPL 2021 Suspended : Foreign players clueless and worried, asks franchises ‘how will we go back to home’  | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IPL 2021 Suspended : आता आम्ही घरी जायचं कसं ?; BCCI कडूनही उत्तर मिळेना, परदेशी खेळाडू झालेत असहाय व चिंताग्रस्त!

IPL 2021 suspended : देशातील कोरोना रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेऊन अनेक देशांनी भारतातून येणाऱ्या विमानसेवेवर बंदी घातली आहे. ...

संकटात दिलासा! RIL च्या नफ्यात वाढ; २ लाखांहून अधिक कर्मचाऱ्यांना देणार बोनस - Marathi News | reliance industries RIL pay bonus to more than 2 lakh employees | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :संकटात दिलासा! RIL च्या नफ्यात वाढ; २ लाखांहून अधिक कर्मचाऱ्यांना देणार बोनस

RIL म्हणजेच रिलायन्स इंडस्ट्रीजच्या नफ्यात ३५ टक्के वाढ झाली आहे. त्याचा लाभ कर्मचाऱ्यांना देण्याचा कंपनीने निर्णय घेतला आहे. ...

दोन वर्षात अशी झाली होती या अभिनेत्रीची अवस्था, कसंबसं मिळायचं एक वेळचं जेवण!! - Marathi News | sasural simar ka 2 fame vibha bhagat reveals did not have work since 2 years | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :दोन वर्षात अशी झाली होती या अभिनेत्रीची अवस्था, कसंबसं मिळायचं एक वेळचं जेवण!!

Sasural Simar Ka 2 : कोरोना महामारीमुळे अनेकांनी जीव गमावले़ हजारो हात बेरोजगार झालेत. टीव्ही व बॉलिवूड इंडस्ट्रीही याला अपवाद नाही.... ...

CoronaVirus Live Updates : बापरे! जंगलचा राजा कोरोनाच्या विळख्यात; हैदराबादच्या प्राणीसंग्रहालयातील 8 सिंह पॉझिटिव्ह - Marathi News | CoronaVirus Live Updates 8 asiatic lions test positive for covid19 in hyderabad zoo | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :CoronaVirus Live Updates : बापरे! जंगलचा राजा कोरोनाच्या विळख्यात; हैदराबादच्या प्राणीसंग्रहालयातील 8 सिंह पॉझिटिव्ह

CoronaVirus Live Updates 8 Asiatic Lions Test Positive for Covid19 in Hyderabad : हैदराबादेतील नेहरू जूलॉजिकल पार्कमधील 8 आशियाई सिंहांना कोरोनाची लागण झाली आहे. ...

असं काय घडलं की 'इंडियन आयडॉल १२'च्या मंचावर सवाई भटला कोसळलं रडू - Marathi News | Sawai Bhatt cried after his mom said him all the best in Indian Idol 12 | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :असं काय घडलं की 'इंडियन आयडॉल १२'च्या मंचावर सवाई भटला कोसळलं रडू

इंडियन आयडॉलच्या १२व्या सीझनमधील स्पर्धक गेल्या काही दिवसांपासून सवाई भट चर्चेत आला आहे. ...

PICS: मौनी रॉय सध्या आहे दुबईत, फोटो शेअर करत म्हणतेय- मला गोष्ट सांगा! - Marathi News | Mouni roy looked glamorous in casual dress photos captioned sit with me tell me your tale | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :PICS: मौनी रॉय सध्या आहे दुबईत, फोटो शेअर करत म्हणतेय- मला गोष्ट सांगा!

Pandharpur Election Results: पंढरपूर निवडणुकीच्या निकालात नवा ट्विस्ट; अँड. नितीन मानेंचा राष्ट्रवादीशी काहीही संबध नसल्याचा खुलासा - Marathi News | Pandharpur election results; party has revealed that the NCP has no connection with Adv Nitin Mane | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :Pandharpur Election Results: पंढरपूर निवडणुकीच्या निकालात नवा ट्विस्ट; अँड. नितीन मानेंचा राष्ट्रवादीशी काहीही संबध नसल्याचा खुलासा

नितीन माने यांनी मुख्य निवडणूक आयोगाला पत्र लिहून पंढरपूरात फेरनिवडणूक घेण्यात यावी अशी मागणी केली होती. त्यावर आता राष्ट्रवादी काँग्रेसने स्पष्टीकरण दिलं आहे. ...

IRCTC ची बंपर ऑफर! विमान प्रवासावर ५० लाखांचा विमा मोफत - Marathi News | IRCTC's bumper offer! 50 lakh free air travel insurance | Latest business News at Lokmat.com

व्यापार :IRCTC ची बंपर ऑफर! विमान प्रवासावर ५० लाखांचा विमा मोफत

irctc offers free travel insurance : आयआरसीटीसीने (IRCTC) ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी खास ऑफर आणली आहे. ...

UP panchayat Election: गोरखपूरचा गड कसा राखायचा? योगी आदित्यनाथांसमोर मोठा पेच, अपक्षांच्या जागा जास्त - Marathi News | UP Panchayat Election Results 2021: Yogi Adityanath in a big trouble of Gorakhpur; independent became kingmaker | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :UP panchayat Election: गोरखपूरचा गड कसा राखायचा? योगी आदित्यनाथांसमोर मोठा पेच, अपक्षांच्या जागा जास्त

UP Panchayat Election Results 2021: गोरखपूरमध्ये जिल्हा पंचायतीच्या एकूण ६८ जागा आहेत. यापैकी भाजपा आणि सपा-बसपाला समान जागा मिळाल्या आहेत. ...