लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Latest Marathi News

भाड्याच्या इलेक्ट्रिक गाड्यांवर महापालिकेचा दुप्पट खर्च - Marathi News | Municipal Corporation's double expenditure on rented electric vehicles | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :भाड्याच्या इलेक्ट्रिक गाड्यांवर महापालिकेचा दुप्पट खर्च

प्रस्ताव स्थायी समितीच्या पटलावर; १ कोटी ६२ लाख रुपये खर्च होणार  ...

निवडणूक पराभवावरून डिवचल्याने कुटुंबीयास लोखंडी दांड्याने मारहाण - Marathi News | The family was beaten with an iron rod after escaping from the election defeat | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :निवडणूक पराभवावरून डिवचल्याने कुटुंबीयास लोखंडी दांड्याने मारहाण

मकसूद चाळीत राहणाऱ्या मोहम्मद हारुण हासमतअली शाह ( ४८ ) हा रविवारी रात्री घराजवळच जमीर, याकूब राईन, हारुण यांच्यासह गप्पा मारत होता ...

गुन्हा रद्द करण्यासाठी माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांची उच्च न्यायालयात धाव - Marathi News | Former Home Minister Anil Deshmukh has moved the High Court seeking quashing of the case | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :गुन्हा रद्द करण्यासाठी माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांची उच्च न्यायालयात धाव

व्यवसायाने वकील असलेल्या जयश्री पाटील व माजी मुंबई पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी या भ्रष्टाचारप्रकरणी दाखल केलेल्या याचिकेवर उच्च न्यायालयाने अनिल देशमुख यांची चौकशी करण्याचे आदेश सीबीआयला दिले होते ...

राज्यात एप्रिलमध्ये काेराेना पॉझिटिव्हिटीचे प्रमाण वाढले 5 टक्क्यांनी - Marathi News | The state saw a five per cent increase in Carina positivity in April | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :राज्यात एप्रिलमध्ये काेराेना पॉझिटिव्हिटीचे प्रमाण वाढले 5 टक्क्यांनी

चाचण्यांचे प्रमाण वाढवून केले दुप्पट  ...

आयआरएस अधिकारी अनंत तांबे यांचा औरंगाबादेत मृत्यू - Marathi News | IRS officer Anant Tambe dies in Aurangabad | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :आयआरएस अधिकारी अनंत तांबे यांचा औरंगाबादेत मृत्यू

शहरातील अमरप्रीत चौक परिसरातील एका खासगी रुग्णालयात २३ एप्रिल रोजी त्यांना दाखल करण्यात आले होते. रुग्णालयात दाखल झाल्यापासून ते ऑक्सिजनवर होते. ...

उद्योगपती विनोद खोसला यांची भारताला ७० कोटींची मदत - Marathi News | 70 crore help from industrialist Vinod Khosla | Latest business News at Lokmat.com

व्यापार :उद्योगपती विनोद खोसला यांची भारताला ७० कोटींची मदत

६६ वर्षीय उद्योगपती विनोद खोसला यांनी ट्विट करत म्हटले आहे की, देशातील मृत्यू थांबविण्याची गरज आहे. ...

इस्रो हेरगिरीप्रकरणी माजी पोलीस अधिकाऱ्यांविरुद्ध सीबीआयने दाखल केला एफआयआर - Marathi News | CBI files FIR against former police officer in ISRO spying case | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :इस्रो हेरगिरीप्रकरणी माजी पोलीस अधिकाऱ्यांविरुद्ध सीबीआयने दाखल केला एफआयआर

१९९४ मधील प्रकरण : शास्त्रज्ञाला गोवल्याचा आरोप ...

१३ विधानसभा जागांपैकी भाजपला ५, काँग्रेसला ४ जागा - Marathi News | Out of 13 assembly seats, BJP got 5 seats and Congress got 4 seats | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :१३ विधानसभा जागांपैकी भाजपला ५, काँग्रेसला ४ जागा

पोटनिवडणूक ; वायएसआर काँग्रेस, भाजप, काँग्रेस, आययूएमएलला प्रत्येकी एक जागा ...

ऑक्सिजन तुटवड्यामुळे ३३ रुग्णांचा मृत्यू , नातेवाईकांची रुग्णालयात तोडफोड - Marathi News | Oxygen deficiency kills 33 patients in the country | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :ऑक्सिजन तुटवड्यामुळे ३३ रुग्णांचा मृत्यू , नातेवाईकांची रुग्णालयात तोडफोड

संतप्त नातेवाईकांची रुग्णालयात तोडफोड ...