मिठी नदीची पूररेषा ठरवून सभोवतालच्या इमारतींमध्ये तळमजल्यावर निवासी किंवा व्यावसायिक वापर करू नये, असे समितीने स्पष्ट केले होते. मात्र, त्याकडे सोयीस्कर दुर्लक्ष झाले. ...
२६ जुलै २००५ च्या पुराची भयंकर दृश्ये आजही रहिवाशांच्या डोळ्यांसमोरून जात नाहीत. मिठी नदीकाठच्याच नाही, तर संपूर्ण मुंबईला या पुराचा जबरदस्त तडाखा बसला होता. ...