२०२० व २०२१ या आर्थिक वर्षामध्ये डिझेल तेलावरील मूल्यवर्धीत कर प्रतिपुर्ती या योजनेसाठी रु.६० कोटींची तरतुद करण्यात आली होती. परंतू कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर त्यातील फक्त रु. १९.३५ कोटी रक्कमच मत्स्यव्यवसाय विभागाला वितरीत करण्यात आलेली होती. ...
अयोध्या येथे भव्य राम मंदिर उभारण्याच्या कार्यक्रमाला सुरवात झाली असून देशातूनच तर विदेशातून सुद्धा मंदिर निर्माण कार्यास श्री राम भक्तांकडून देणगी देण्यात येत आहे. ...
महापालिका अग्निशमन दलाच्या कंट्रोल रूमला शनिवारी दुपारी १ वाजता संदीप कला नावाच्या इसमाने फोन करून, बेवस चौकातील संत पहुरा अपार्टमेंट इमारतीच्या चौथ्या मजल्याच्या बाहेरील सज्जावर एक मांजरीचे पिल्लू अडकलेले. असे सांगण्यात आले. ...
Ajinkya Rahane News :ऑस्ट्रेलियाला २-१ अशा फरकाने मात दिल्यानंतर अजिंक्य रहाणेला कसोटी क्रिकेटसाठी भारतीय संघाचा पूर्णवेळ कर्णधार करा, अशी मागणी क्रिकेटप्रेमी तसेच काही समीक्षकांकडून सुरू झाली आहे. ...
अजिंक्य रहाणेनं आतापर्यंत १२ कसोटी शतक झळकावली आणि त्याची एकही शतकी खेळी व्यर्थ ठरली नाही. त्यानं झळकावलेल्या १२ शतकांपैकी ९ सामने भारताने जिंकले, तर तीन अनिर्णीत राखले. ...