धनंजय मुंडेंवर बलात्काराचा आरोप केलेल्या रेणू शर्मा यांनी मुंडेविरोधातील बलात्काराची तक्रार मागे घेतली आहे. कौटुंबिक कारणास्तव मी तक्रार मागे घेत आहे, असं रेणू शर्मा यांनी तक्रार मागे घेताना सांगितलं ...
नवलनी म्हणाले की पुतिन यांच्या घरी सफाई करणारी क्रिवोनोगिख काही दिवसांपूर्वी एक सामान्य तरूणी होती. पण आता ती आश्चर्यजनकपणे फार श्रीमंत झाली आहे. कुणालाही माहीत नाही तिच्याकडे इतके पैसे कुठून आले. ...
हारकर जीतनेवाले को बाजीगर कहते है... शाहरुखचा हा डायलॉग लातूर जिल्ह्यातील कोनाळीकर गावच्या विकासने खरा करुन दाखवलाय. कारण, गावातील ग्रामपंचायत निवडणुकीत केवळ 12 मतं मिळाल्यानं त्याचा पराभव झाला ...
टँकर व्यावसायिक महापालिका हद्दीतील जलाशये, विहिरी, कूपनलिका व अन्य नैसर्गिक स्रोतांद्वारे मिळणारे पाणी शहरातील सोसायट्या व व्यावसायिकांना अवाच्या सवा दराने विकून त्यातून कोट्यवधी रुपयांचा नफा दरवर्षी मिळवत आहेत. ...
सफाई कामगारांच्या वारसांना नोकरी देताना जातीचा दाखला सादर करण्याची अट रद्द करा, तसा प्रस्ताव शासनाकडे पाठविण्याचे आश्वासन बुरपुल्ले यांनी दिले आहे. ...
पनवेलचे प्रांत अधिकारी दत्तात्रेय नवले यांच्या अध्यक्षतेखाली व तहसीलदार विजय तळेकर यांच्या उपस्थितीत ही सोडत काढण्यात आली. काही ग्रामपंचायतीच्या चिठ्ठ्यांवर सोडत काढण्यात आली. ७१ ग्रामपंचायतींच्या सरपंचपदापैकी ३५ जागेवर महिला सरपंच बसणार आहेत. ...