ई-कॉमर्स गाईड’ या आंतरराष्ट्रीय संस्थेच्या सर्वेक्षणानुसार जगभर गतीने मोबाइल पेमेंट व त्याद्वारे व्यवहारांमध्ये वाढ होत आहे. चीन सध्या आघाडीवर असून, त्या ठिकाणचे ८१ टक्के स्मार्टफोन वापरकर्ते मोबाइलद्वारे पेमेंट करीत आहेत. ...
ऑस्ट्रेलियाला त्यांच्या घरी पराभूत करणे ही एक महत्त्वपूर्ण कामगिरी आहे. सहापेक्षा अधिक अनुभवी खेळाडूंच्या अनुपस्थितीत, पहिल्या सामन्यात ३६ धावांवर बाद झाल्याची नामुष्की सोबत बाळगून भारतीय खेळाडूंनी दाखवलेला विजयी ‘दम’ क्रिकेटमध्ये वर्षानुवर्षे स्मरण ...
ऑस्ट्रेलियात कसोटी मालिका जिंकून देणाऱ्या अजिंक्य रहाणेला कर्णधारपदी नेमण्याची मागणी होत असली तरी वास्तव वेगळे आहे. निकट भविष्यात विराट कोहलीच्या नेतृत्वाला धक्का लागण्याची शक्यता नाही. ...
ऑस्ट्रेलियाचा पराभव केल्यानंतर मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री यांनी ड्रेसिंग रूममध्ये शुभमन गिल, मोहम्मद सिराज, टी. नटराजन, वॉशिंग्टन सुंदर, शार्दूल ठाकूर आणि सपोर्ट स्टाफच्या कामगिरीचे खास शैलीत कौतुक केले. ...
रॉयल्स संघाचे मालक मनोज बदाळे यांनी दिलेल्या माहितीनुसार, संजूने रॉयल्ससाठी पदार्पण केले होते. मागच्या आठ वर्षांपासून तो संघासाठी उत्कृष्ट कामगिरी करीत आहे. आरसीबीने दिल्लीकडून डॅनियल सॅम्स आणि हर्षल पटेल यांना रोख रकमेद्वारे स्वत:कडे घेतले. ...
काँग्रेसच्या नेत्यांचे म्हणणे होते की, चॅटसमधून खुलासा झाला की, ‘सीसीएस’ च्या सदस्यांकडून देशाचे सर्वोच्च संरक्षण भेद लीक झाले. असे होणे देशाची सुरक्षा व अखंडतेसाठी घातक आहे. ...
पवार म्हणाले की, ‘काही जणांचा बिनबुडाचे आणि निराधार आरोप करण्याचा व्यवसाय बनलेला आहे. या प्रकरणाची वाटल्यास चौकशी होऊ द्या. सत्य काय ते बाहेर येऊ द्या. मुंडे हे दोषी आढळले तर त्यांच्यावर कारवाई करण्यास आम्ही जबाबदार आहोत.’ ...
डोनाल्ड ट्रम्प यांनी स्थलांतरितांबाबत कडक भूमिका घेतली होती. स्थलांतरितांमुळे अमेरिकेतील स्थानिक नागरिकांच्या रोजगार संधींवर गदा येते, असा ट्रम्प यांचा आक्षेप होता. त्यामुळे अमेरिकेत स्थलांतरितांची संख्या कमी कशी होईल, याप्रकारची धोरणे त्यांनी गेली च ...
केंद्रीय आरोग्य खात्याने दिलेल्या माहितीनुसार, बुधवारी १३,८२३ नवे कोरोना रुग्ण आढळून आले, तर १६२ जण मरण पावले. कोरोना बळींची एकूण संख्या आता १,५२,७१८ झाली आहे, तर बरे झालेल्यांची संख्या १,०२,४५,७४१ झाली आहे. ...