लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

Then & Now: तरुणींनाही लाजवेल अशा सौंदर्याची मालकीण आहे जुही चावला,पाहा तिचे हे खास फोटो - Marathi News | Then & Now: Juhi Chawla has a beauty that will embarrass even young women, see this special photo of her | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :Then & Now: तरुणींनाही लाजवेल अशा सौंदर्याची मालकीण आहे जुही चावला,पाहा तिचे हे खास फोटो

जुही चावलाही तिच्या खासगी आयुष्यामुळे जास्त चर्चेत असते. सिनेमात काम करत नसली तरी सोशल मीडियावर तिची लोकप्रियता आजही पूर्वीप्रमाणेच अधिक असल्याचे पाहायला मिळते. ...

आंदोलन तीव्र होणार, प्रजासत्ताक दिनी 'ट्रॅक्टर परेड' काढणार; आंदोलक शेतकऱ्यांची घोषणा - Marathi News | new delhi city farmers protest reached 38th day at singhu border | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :आंदोलन तीव्र होणार, प्रजासत्ताक दिनी 'ट्रॅक्टर परेड' काढणार; आंदोलक शेतकऱ्यांची घोषणा

कृषी कायदे रद्द करण्याची मागणी जोवर पूर्ण होत नाही तोवर आंदोलन सुरूच राहणार असल्याचं शेतकऱ्यांनी पुन्हा एकदा सांगितलं. ...

बोंबला! एकाच मुलीच्या प्रेमात पडले दोन खास मित्र, एकीकडूनच हवीत त्यांना भरपूर लेकरं..... - Marathi News | Two best friends from brazil are in love with the same girl and planning kids with her | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :बोंबला! एकाच मुलीच्या प्रेमात पडले दोन खास मित्र, एकीकडूनच हवीत त्यांना भरपूर लेकरं.....

३० वर्षीय डिनो डिसूजा आणि सॉलो गोम्स ब्राझीलचे आहेत. ते गेल्यावर्षी स्पेनच्या बार्सिलोनामध्ये सुट्टी एन्जॉय करण्यासाठी बेलारूसमधील एका बारमध्ये गेले होते. ...

सौरव गांगुलीच्या प्रकृतीबाबत महत्वाचे अपडेट्स; जय शाह, ममता बॅनर्जी यांच्यासह अनेकांच्या प्रार्थना - Marathi News | Sourav Ganguly hospitalised with 'mild cardiac arrest'; Jay Shah, Mamata Banerjee & cricket fraternity wishes him a speedy recovery | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :सौरव गांगुलीच्या प्रकृतीबाबत महत्वाचे अपडेट्स; जय शाह, ममता बॅनर्जी यांच्यासह अनेकांच्या प्रार्थना

जीममध्ये कसरत करताना त्याच्या छातीत दुखू लागले आणि त्याला त्वरित हॉस्पिटलमध्ये दाखल केले गेले ...

गाडीची राईड न दिल्याने तरुणाला दिला सिगारेटने कपाळावर चटका; वडगाव बुद्रुक येथील घटना - Marathi News | Cigarettes hit the young man on the forehead for not giving him a ride; Incident at Wadgaon Budruk | Latest pune News at Lokmat.com

पुणे :गाडीची राईड न दिल्याने तरुणाला दिला सिगारेटने कपाळावर चटका; वडगाव बुद्रुक येथील घटना

सराईत गुन्हेगाराचे कृत्य ...

थरारक VIDEO! एक सेकंद उशीर झाला असता तर...; पोलीस कर्मचाऱ्यामुळे टळला अनर्थ - Marathi News | mumbai police constable helped 60 year old man who got stuck at a railway track | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :थरारक VIDEO! एक सेकंद उशीर झाला असता तर...; पोलीस कर्मचाऱ्यामुळे टळला अनर्थ

मागचा पुढचा विचार न करता पोलीस कर्मचारी मदतीला धावला; प्रवाशासाठी देवदूत ठरला ...

पंजाबचे मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंग यांना जीवे मारण्याच्या धमकीचा पोस्टर, FIR दाखल - Marathi News | FIR Filed as Poster in Mohali Announces 1 Million dollar Reward for Killing Punjab CM Amarinder Singh | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :पंजाबचे मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंग यांना जीवे मारण्याच्या धमकीचा पोस्टर, FIR दाखल

पोलिसांकडून तपास सुरू, अज्ञातांविरोधात एफआयआर दाखल ...

coronavirus: कोरोनाविरोधात अमेरिका-इंग्लंडला नाही जमले ते इस्राइलने करून दाखवले - Marathi News | coronavirus: Israel did what US-England did not do against Coronavirus | Latest international Photos at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :coronavirus: कोरोनाविरोधात अमेरिका-इंग्लंडला नाही जमले ते इस्राइलने करून दाखवले

coronavirus Update : कोरोना विरोधात सुरू असलेल्या या लढाईमध्ये इस्राइल हा वर्ल्ड लीडरच्या रूपात समोर येताना दिसत आहे. ...

राम मंदिराच्या वर्गणीसाठी फक्त हिंदू कुटुंबांकडेच जाणार: विश्व हिंदू परिषद - Marathi News | will approach only Hindu families for Ram Temple fund says VHP | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :राम मंदिराच्या वर्गणीसाठी फक्त हिंदू कुटुंबांकडेच जाणार: विश्व हिंदू परिषद

"श्री राम मंदिराबाबतचा इतिहास लक्षात घेता आम्ही फक्त हिंदू कुटुंबियांशीच संपर्क साधणार आहोत.", असं तिवारी म्हणाले. ...