ATM Transaction fail Charges : मेट्रो आणि गैर मेट्रो शहरांमध्ये काही ट्रान्झेक्शन मोफत असतात. त्यापेक्षा जास्त वेळा पैसे काढल्यास बँका चार्ज आकारतात हे तुम्हाला माहितीच आहे. आता आणखी एक चार्ज आहे, तो ही तुमच्या एका शुल्लक चुकीमुळे आकारला जातो. ...
पीएमसी बँक घोटाळ्याप्रकरणी वर्षा राऊत यांना ईडीने ही नोटीस बजावल्याची माहिती मिळत आहे. त्यानुसार येत्या 29 डिसेंबरला ईडी कार्यालयात हजर राहण्याचे आदेश देण्यात आल्याचे समजते ...
दुचाकी किंवा चारचाकी वाहनांच्या काचांवर जातीवाचक नावाचा उल्लेख केल्यास कारवाई करण्यात येणार आहे. तसेच, गाडीच्या नंबरप्लेटवरही नावाचा उल्लेख केल्यास संबधित गाडीमालकावर कारवाई करण्यात येईल. ...
Rekha jare Murder, Bal j Bothe news: रेखा जरे हत्याकांडातील मुख्य सूत्रधार पत्रकार बाळ. ज. बोठे याचा शोध घेत असतांना पोलिसांना गेल्या अडीज वर्षांपासून फरार असलेला आरोपी डॉ. निलेश शेळके सापडला आहे. या प्रकरणानंतर तपासात पोलिसांना वेगवेगळ्या गोष्टी ...
चला-हवा-येऊ- द्या कार्यक्रमात भाजपा नेत्या पंकजा मुंडें, खासदार सुजय विखे पाटील आणि आमदार रोहित पवार यांनी एंट्री केली होती. यावेळी, विविध राजकीय विनोदानंतर कार्यक्रमाचा शेवट भावूक वातावरणात पार पडला. ...
Ramdas Athavle's new slogan on Corona: आठवले यांनी मार्चमध्ये कोरोनो गो... गो कोरोना... गो... असे म्हणत कोरोनाला पळवून लावण्यासाठी विदेशी नागरिकांसोबत व्हिडीओ पोस्ट केला होता. आठवले यांचा हा विदेशी नागरिकांसमवेतचा व्हिडिओ व्हायरल झाला होता. ...
Devendra Fadanvis letter to CM Uddhav Thackeray: कोरोनामुळे संकटात सापडलेल्या बांधकाम क्षेत्राला उभारी देण्यासाठी काय उपाय करता येतील यावर दीपक पारेख यांच्या समितीने काही उपाय, शिफारशी सांगितल्या होत्या. त्यातील सोयीच्या अशा काहीच शिफारशी लागू करण्या ...