लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

ले पंगा! वाढता विरोध पाहता कंगना रनौतची पलटी, म्हणाली - मी शेतकरी आणि पंजाबी लोकांसोबत.... - Marathi News | I am with farmers and people of Punjab says Kangana Ranaut on farmer protest | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :ले पंगा! वाढता विरोध पाहता कंगना रनौतची पलटी, म्हणाली - मी शेतकरी आणि पंजाबी लोकांसोबत....

अनेक लोकांकडून विरोध होताना दिसत असल्याने कंगनाने नुकत्याच केलेल्या ट्विटमध्ये लिहिले की, ती शेतकऱ्यांसोबत आहे आणि याआधीही ती शेतकऱ्यांच्या शोषणाविरोधात आणि समस्यांविरोधात बोलत आली आहे. ...

अरे देवा...!  वरमाला घालताना फाटला आदित्य नारायणचा पायजामा, पुढची फजिती वाचा... - Marathi News | Aditya Narayan's pyjama tore during jaimala ceremony | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :अरे देवा...!  वरमाला घालताना फाटला आदित्य नारायणचा पायजामा, पुढची फजिती वाचा...

खुद्द आदित्यनेच हा किस्सा शेअर केला... ...

लग्नानिमित्त भुसावळात आलेले बुलढाणा येथील दाम्पत्य अपघातात ठार - Marathi News | couple from Buldhana who came to Bhusawal for marriage died in an accident | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :लग्नानिमित्त भुसावळात आलेले बुलढाणा येथील दाम्पत्य अपघातात ठार

Accident news : शुक्रवारी सकाळी ८.३० वाजता खडका चौफुलीनजीक हा अपघात झाला. ...

मोठी बातमी! भारतानं कोरोना लशीचे 160 कोटी डोस केले बुक; 'या' कंपन्यांशी केला करार - Marathi News | India has booked 160 crore corona vaccine doses india no 1 in deals for covid vaccine | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :मोठी बातमी! भारतानं कोरोना लशीचे 160 कोटी डोस केले बुक; 'या' कंपन्यांशी केला करार

कोरोना व्हायरस लशीचे डोस बुक करण्याच्या बाबतीत भारत जगात पहिल्या क्रमांकावर आहे. तर भारतानंतर सर्वाधिक डोसची बुकिंग युरोपियन युनियन आणि अमेरिकेने केली आहे. ...

हैदराबाद महापालिकेत भाजपाची जोरदार मुसंडी; ओवेसींच्या गडाला हादरा - Marathi News | BJP's strong push in Hyderabad Municipal Corporation; Shake the fort of Owesi | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :हैदराबाद महापालिकेत भाजपाची जोरदार मुसंडी; ओवेसींच्या गडाला हादरा

GHMC election results 2020: भाजपाला २०१६ च्या निवडणुकीत ५ जागा जिंकता आल्या होत्या. यामुळे आजची ही आघाडी भाजपाला फायद्याचीच म्हणावी लागणार आहे. ...

VIDEO: सलमान खानची बहीण अर्पिता जेव्हा दुबईच्या रेस्टॉरन्टमध्ये तोडत होती प्लेट्स.... - Marathi News | Salman Khan sister Arpita Khan breaks plates in Dubai restaurants as a part of greek tradition | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :VIDEO: सलमान खानची बहीण अर्पिता जेव्हा दुबईच्या रेस्टॉरन्टमध्ये तोडत होती प्लेट्स....

अशाप्रकारे प्लेट्स तोडणं शुभ मानलं जातं ऐनशिएंट ग्रीक कल्चरनुसार प्लेट्स तोडणं एक ट्रेडिशन आहे आणि अनेक रेस्टॉरन्टमध्ये असं हे ट्रेडिशन फॉलो केलं जातं. ...

अमरावती विभाग शिक्षक मतदारसंघात अपक्ष सरनाईक आघाडीवर - Marathi News | Independent kiran Sarnaik leads in Amravati teachers constituency | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :अमरावती विभाग शिक्षक मतदारसंघात अपक्ष सरनाईक आघाडीवर

Amravati teacher Constituency: महाआघाडीचे देशपांडे, अपक्ष भोयर यांच्याशी लढत, भाजप उमेदवार पिछाडीवर ...

पुणे शिक्षक मतदार संघात काँग्रेसला विजयाची प्रतिक्षाच; दुसऱ्या पसंतीची मतमोजणी सुरु - Marathi News | Congress awaits victory in Pune Shikshak constituency; second preference count begins | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :पुणे शिक्षक मतदार संघात काँग्रेसला विजयाची प्रतिक्षाच; दुसऱ्या पसंतीची मतमोजणी सुरु

Pune Vidhan Parishad Election, Pune Teacher constituency: जयंत आसगावकर यांना पहिल्या फेरीत १६ हजार ८७४ मते पण विजयासाठी आवश्यक आकडा अद्याप प्राप्त नाही ...

KBC: शेतकरी तरूणाने जिंकले ५० लाख रूपये, १ कोटीच्या 'या' प्रश्नावर क्विट केला खेळ... - Marathi News | Kaun Banega Crorepati farmer does not become Crorepati quit game | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :KBC: शेतकरी तरूणाने जिंकले ५० लाख रूपये, १ कोटीच्या 'या' प्रश्नावर क्विट केला खेळ...

तेज बहादुर सिंह असं या स्पर्धकाचं नाव. त्याने पूर्ण खेळ फार समजदारी आणि विचार करून खेळला. गरज पडली तेव्हा त्याने लाइफलाईनचाही वापर केला. ...