लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

मेहतांचे पुनर्वसन होत असताना सरनाईकांमागे ईडीचे भूत - Marathi News | The ghost of ED behind Sarnaika while Mehta is being rehabilitated | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मेहतांचे पुनर्वसन होत असताना सरनाईकांमागे ईडीचे भूत

योगायोग की गेम? ...

दिवाळीनंतर खारघर शहरात वाढले सर्वाधिक कोरोनाबाधित रुग्ण - Marathi News | After Diwali, Kharghar city saw the highest number of coronary heart disease patients | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :दिवाळीनंतर खारघर शहरात वाढले सर्वाधिक कोरोनाबाधित रुग्ण

गर्दीचा फटका ...

सारसोळे येथील मलनि:सारण वाहिनीचे काम सुरू - Marathi News | Sewerage work at Sarsole started | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :सारसोळे येथील मलनि:सारण वाहिनीचे काम सुरू

महानगरपालिकेने या परिसरातील कामांना प्रत्यक्षात सुरुवात केली आहे. प्रभाग ८६ मधील गावदेवी मंदिर ते प्रेमनाथ म्हात्रे यांच्या घरापर्यंत मलनि:सारण वाहिनी टाकण्यात येत आहे. येथील नागरिकांच्या हस्ते या कामास सुरुवात करण्यात आली. ...

मालमत्तेच्या वादातून खुनाची सुपारी देणाऱ्या महिलेसह चौघांना अटक - Marathi News | Four arrested in connection with property dispute | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :मालमत्तेच्या वादातून खुनाची सुपारी देणाऱ्या महिलेसह चौघांना अटक

चार महिन्यांपूर्वी झालेल्या तानाजी जावीर (४८) याच्या खुनाचा शोध घेण्यात कासारवडवली पोलिसांना अखेर यश आले आहे. मालमत्तेच्या वादातून दोन लाखांमध्ये त्याच्या हत्येची सुपारी देणा-या कल्पना नागलकर (४५) हिच्यासह चौघांना बुधवारी अटक केली आहे. ...

विद्यापीठात भटक्या-विमुक्त समाजावर संशोधन करण्यासाठी अध्यासन  - Marathi News | Study to conduct research on nomads at university of pune | Latest pune News at Lokmat.com

पुणे :विद्यापीठात भटक्या-विमुक्त समाजावर संशोधन करण्यासाठी अध्यासन 

राज्यात भटका विमुक्त समाज मोठ्या प्रमाणावर असून त्यांच्या संस्कृती परंपरा आणि बोलीभाषेवर अध्याप सखोल अभ्यास झालेला नाही. ...

USनंतर आता 'या' देशातही सरकारकडे मागण्यात आली कोरोना लशीच्या वापराची परवानगी; अशी आहे भारताची स्थिती - Marathi News | CoronaVirus chinese vaccine maker sinopharm seeks government regulatory approval to market corona shots | Latest international Photos at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :USनंतर आता 'या' देशातही सरकारकडे मागण्यात आली कोरोना लशीच्या वापराची परवानगी; अशी आहे भारताची स्थिती

मनसे उमेदवार रुपाली पाटील यांना धमकी देणारा गजाआड; खडक पोलिसांची कारवाई - Marathi News | Arrested Accused who threatening MNS candidate Rupali Patil; Khadak police action | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :मनसे उमेदवार रुपाली पाटील यांना धमकी देणारा गजाआड; खडक पोलिसांची कारवाई

पहिल्या पत्नीकडून लागला सुगावा, पोलिसांनी केलेल्या तपासात आरोपी शितोळेकडे सहा सिमकार्ड आणि दोन मोबाईल मिळून आले आहेत. ...

महान फुटबॉलपटू डिएगो मॅराडोना यांचं निधन; वयाच्या ६० व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास - Marathi News | Great footballer Argentina soccer superstar Diego Maradona dies of heart attack | Latest other-sports News at Lokmat.com

अन्य क्रीडा :महान फुटबॉलपटू डिएगो मॅराडोना यांचं निधन; वयाच्या ६० व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

Diego Maradona dies: जगभरात त्याची खूप फॅन फॉलोइंग आहे. ड्रग्ज आणि दारूच्या व्यसनामुळे ते बर्‍याचदा वादातही राहिले होते ...

वीजबिलाविरोधातील मनसेच्या मोर्चाला पोलिसांनी परवानगी नाकारली; कार्यकर्त्यांना बजावली नोटीस - Marathi News | Police denied permission for MNS protest against electricity bill; Notice issued to the workers | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :वीजबिलाविरोधातील मनसेच्या मोर्चाला पोलिसांनी परवानगी नाकारली; कार्यकर्त्यांना बजावली नोटीस

MNS Morcha, Police News: मुंबईत होणाऱ्या या धडक मोर्चाला शहरातून मनसे कार्यकर्ते वांद्रे येथील जिल्हाधिकारी कार्यालयावर पोहचतील ...