लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना लवकरच पहिला हप्ता, 2,976 कोटींचा निधी वितरीत - Marathi News | The first installment of Rs 2,976 crore will be disbursed to the flood-hit farmers soon | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना लवकरच पहिला हप्ता, 2,976 कोटींचा निधी वितरीत

मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी शेतकऱ्यांची दिवाळी गोड करणार असं आश्वासन दिलं होत. त्यासाठी, अतिवृष्टीग्रस्त भागातील शेतकऱ्यांच्या नुकसानीचे तातडीने पंचनामे करुन अहवाल पाठविण्याचे आदेश प्रशासनाला देण्यात आले होते. ...

ओएलएक्सवर सायकल विकायला गेला अन‌् झाली फसवणूक   - Marathi News | Going to sell bicycles on OLX was a fraud | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :ओएलएक्सवर सायकल विकायला गेला अन‌् झाली फसवणूक  

Crime News : याप्रकरणी रामानंद नगर पोलीस ठाण्यात तक्रार देण्यात आली आहे. ...

मुंबईकरांनो, पाणी जपून वापरा; 'या' भागांमधील पाणीपुरवठा ११ नोव्हेंबरला बंद - Marathi News | no water supply in seven wards of bmc due to repairing work of pipe lines | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मुंबईकरांनो, पाणी जपून वापरा; 'या' भागांमधील पाणीपुरवठा ११ नोव्हेंबरला बंद

जलवाहिनीच्या तातडीच्या दुरुस्ती कामासाठी पाणीपुरवठा बंद राहणार ...

कॉल करून वडिलांच्या मोबाईलवर मुलाला सांगितले पहिले App इन्स्टॉल करायला अन् उडविले ९ लाख    - Marathi News | Called the child on the father's mobile phone and told him to install the first app, duped 9 lakhs | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :कॉल करून वडिलांच्या मोबाईलवर मुलाला सांगितले पहिले App इन्स्टॉल करायला अन् उडविले ९ लाख   

Fraud : वडिलांच्या बँक खात्यातून सुमारे 9 लाख रुपये गायब करण्यात आले. पोलिसांनी अहवाल नोंदवून तपास सुरू केला आहे. ...

पिंपरी पोलीस आयुक्तांकडून अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांचे 'अभिनंदन'! 'हे' आहे कारण - Marathi News | Pimpri-Chinchwad Police Commissioner congratulates new US President! There is a special reason behind it | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पिंपरी पोलीस आयुक्तांकडून अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांचे 'अभिनंदन'! 'हे' आहे कारण

अमेरिकेचे उपराष्ट्रप्रमुख असताना बायडेन भारतात आले होते.. ...

कामगाराने लांबवली दालमिलमधून पावणे तीन लाखाची डाळ - Marathi News | Three lakh dal to be stolen by a worker | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :कामगाराने लांबवली दालमिलमधून पावणे तीन लाखाची डाळ

अटक : ९७ गोण्या केल्या होत्या लंपास ...

पूनम पांडे हिला मिळालेला जामीन रद्द करा; दक्षिण गोवा सत्र न्यायालयात अर्ज - Marathi News | Cancel the granted bail to Poonam Pandey; Application in South Goa Sessions Court | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :पूनम पांडे हिला मिळालेला जामीन रद्द करा; दक्षिण गोवा सत्र न्यायालयात अर्ज

Poonam Pandey Case : जामिनीच्या अटींचे उल्लंघन केल्याचाही दावा ...

रायगड पोलिसांची 'ती' विनंती कोर्टाकडून मान्य; गोस्वामींच्या अडचणी वाढणार? - Marathi News | arnab goswami to be interrogated 3 hours inside jail every day | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :रायगड पोलिसांची 'ती' विनंती कोर्टाकडून मान्य; गोस्वामींच्या अडचणी वाढणार?

अर्णब गोस्वामींच्या जामीन अर्जावर उद्या सुनावणी होण्याची शक्यता ...

दिवाळी व छटपुजेमुळे पुण्यातून धावणाऱ्या लांबपल्ल्याच्या रेल्वे गाड्या 'फुल्ल' - Marathi News | Long-distance trains overflow from Pune due to Diwali and Chhatpuja | Latest pune News at Lokmat.com

पुणे :दिवाळी व छटपुजेमुळे पुण्यातून धावणाऱ्या लांबपल्ल्याच्या रेल्वे गाड्या 'फुल्ल'

'अनलॉक'मध्ये रेल्वेकडून विशेष रेल्वेगाड्या सोडण्यात येत आहेत. त्याचप्रमाणे दिवाळी व छटपुजेनिमित्त 'उत्सव विशेष'गाड्यांमध्ये वाढ करण्यात आली आहे. ...