लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

रणबीर कपूरच्या कुटुंबासोबत आलिया भट करणार न्यू इअर सेलिब्रेशन, प्राइवेट जेटने झाले रवाना - Marathi News | Alia Bhatt to celebrate New Year with Ranbir Kapoor's family, departed by private jet | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :रणबीर कपूरच्या कुटुंबासोबत आलिया भट करणार न्यू इअर सेलिब्रेशन, प्राइवेट जेटने झाले रवाना

अभिनेता रणबीर कपूर आणि आलिया भट नुकतीच कलिना एअरपोर्टवर कपूर कुटुंबासोबत दिसली. ...

दोन कोरोनाबाधित मृत्यूसह जिल्ह्यात 49 नव्याने पॉझेटिव्ह - Marathi News | 49 newly positive in the district with two corona-related deaths | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :दोन कोरोनाबाधित मृत्यूसह जिल्ह्यात 49 नव्याने पॉझेटिव्ह

31 जण कोरोनामुक्त ...

कोरोनामुळे दिल्लीत प्रजासत्ताक दिनाच्या संचलनात मोठे बदल; जाणून घ्या सविस्तर... - Marathi News | major Change In Republic Day Parade This Time Parade Will Go From Vijay Chowk To National Stadium | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :कोरोनामुळे दिल्लीत प्रजासत्ताक दिनाच्या संचलनात मोठे बदल; जाणून घ्या सविस्तर...

प्रजासत्ताक दिनी दरवर्षी भारताच्या लष्करी सामर्थ्याचं, विविध कलाकृतींचं आणि संस्कृतीचं दर्शन संचलनाच्या माध्यमातून केलं जातं. ...

मुरुड किल्ल्याबाबत जिल्हा प्रशासनाचा यु-टर्न, बंदी आदेश घेतला मागे - Marathi News | District administration's U-turn regarding Murud fort, ban order withdrawn | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :मुरुड किल्ल्याबाबत जिल्हा प्रशासनाचा यु-टर्न, बंदी आदेश घेतला मागे

पर्यटक व्यावसायिकांच्या मागणी नंतर बंदी आदेश घेतले मागे, काेराेना नियमांचे काटेकाेरपणे पालन करण्याचे जिल्हाधिकारी यांचे निर्देश ...

उत्तर प्रदेशनंतर मध्य प्रदेशातील लव्ह जिहाद कायद्यावरून ओवेसी भडकले, म्हणाले... - Marathi News | bjp ruled states are making a mockery of constitution through love jihad laws says AIMIM chief asaduddin owaisi  | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :उत्तर प्रदेशनंतर मध्य प्रदेशातील लव्ह जिहाद कायद्यावरून ओवेसी भडकले, म्हणाले...

ओवेसी यांनी मंगळवारी लव्ह जिहाद कायद्यावर भाष्य करताना संविधानात लव्ह-जिहादची कुठल्याही प्रकारची व्याख्या नाही, असे म्हटले आहे. ...

अन्नधान्य विक्री प्रकरणी दोघांवर गुन्हा, शिधावाटप दुकानात काळाबाजार - Marathi News | Crime against both in food grain sale case, black market in ration shop in ulhasnagar | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :अन्नधान्य विक्री प्रकरणी दोघांवर गुन्हा, शिधावाटप दुकानात काळाबाजार

उल्हासनगर कॅम्प नं-२ आझादनगर येथील शिधावाटप दुकान क्रं-४० एफ-२५१ चे दुकानदार शारदा गायकवाड व अशोक गायकवाड हे धान्याचे वाटप शिधावाटप पत्रिका धारकांना न करता, धान्याचा काळाबाजार केला जातो. ...

'सरकार येऊन एक वर्ष झालं, अजूनही भिडे अन् एकबोटेंना अटक का नाही?' - Marathi News | "It's been a year since the government came, why aren't there any arrests?", ramdas athwale | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :'सरकार येऊन एक वर्ष झालं, अजूनही भिडे अन् एकबोटेंना अटक का नाही?'

सध्याचे राज्यकर्ते आणि त्यावेळचे विरोधक संभाजी भिडे आणि मिलिंद एकबोटे यांच्यावर कारवाई झाली पाहिजे, अशी मागणी करीत होते. आता सरकार येऊन वर्ष झालं ...

काय सांगता! 'या' देशात मिळतो चक्क सोन्याचा बर्गर; किंमत ऐकून व्हाल थक्क - Marathi News | gold plated burger created in colombian restaurant you will be surprised to hear the price | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :काय सांगता! 'या' देशात मिळतो चक्क सोन्याचा बर्गर; किंमत ऐकून व्हाल थक्क

अमेरिकेतील एका रेस्टॉरंटमध्ये सोन्याचा बर्गर उपलब्ध करून देण्यात आला आहे. खाद्यप्रेमींसाठी सोन्याचा बर्गर म्हणजे अगदी पर्वणीच म्हणावी लागेल. ...

हृतिक रोशन दिसणार 'विक्रम वेधा'च्या रिमेकमध्ये, आमिर खानने सोडला सिनेमा - Marathi News | Hrithik roshan to replace aamir khan in vikram vedha remake/ | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :हृतिक रोशन दिसणार 'विक्रम वेधा'च्या रिमेकमध्ये, आमिर खानने सोडला सिनेमा

गेल्या कित्येक दिवसांपासून दक्षिणच्या सुपरहिट सिनेमा ‘विक्रम वेधा’च्या हिंदी रिमेकची चर्चा आहे. ...