लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

चीनमध्येही कोरोनाच्या नव्या स्ट्रेनचा शिकराव; पहिला रुग्ण आढळल्याने खळबळ - Marathi News | china reports the first case of the new corona virus strain | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :चीनमध्येही कोरोनाच्या नव्या स्ट्रेनचा शिकराव; पहिला रुग्ण आढळल्याने खळबळ

कोरोनाचा जनक मानल्या जाणाऱ्या चीनमध्ये नव्या स्ट्रेनचा पहिला रुग्ण आढळून आला आहे. एका वृत्तसंस्थेने यासंदर्भातील वृत्त दिले आहे. ...

coronavirus: नव्या वर्षातील मोठी बातमी, फायझरच्या लसीला WHOची मान्यता, आपातकालीन वापरास परवानगी - Marathi News | coronavirus: Big news of the new year, Pfizer vaccine approved by WHO, emergency use allowed | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :coronavirus: नव्या वर्षातील मोठी बातमी, फायझरच्या लसीला WHOची मान्यता, आपातकालीन वापरास परवानगी

pfizer corona vaccine Update : कोरोनाच्या भीतीच्या छायेत २०२० हे वर्ष घालवल्यानंतर आता आजपासून सुरू झालेल्या नव्या वर्षावरही कोरोनाचे सावट आहे. मात्र नव्या वर्षाच्या सुरुवातीलाच कोरोनावरील लसीबाबत जागतिक आरोग्य संघटनेकडून मोठी बातमी आली आहे. ...

India vs Australia, 3rd Test : टीम इंडियाविरुद्ध मैदानात उतरवण्यापूर्वी ऑस्ट्रेलिया 'त्या' खेळाडूची मेंटल फिटनेस तपासणार - Marathi News | India vs Australia, 3rd Test : Will Pucovski To Make Call On Mental Well-being Before SCG Test | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :India vs Australia, 3rd Test : टीम इंडियाविरुद्ध मैदानात उतरवण्यापूर्वी ऑस्ट्रेलिया 'त्या' खेळाडूची मेंटल फिटनेस तपासणार

India vs Australia, 3rd Test : तिसऱ्या कसोटीपूर्वी ऑस्ट्रेलियानं सलामीवीर जो बर्न्सला बाहेरचा रस्ता दाखवला. बर्न्सला चार डावांत अनुक्रमे ८, ५१, ० आणि ४ धावा करता आल्या. ...

"महाराष्ट्र ही शौर्याची भूमी"; उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केले विजयस्तंभास अभिवादन - Marathi News | ncp ajit pawar has greeted the vijaystambha at koregaon bhima | Latest pune News at Lokmat.com

पुणे :"महाराष्ट्र ही शौर्याची भूमी"; उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केले विजयस्तंभास अभिवादन

Ajit Pawar And Vijaystambha at Koregaon Bhima : अजित पवार यांनी कोरेगाव भीमा (पेरणे फाटा) येथील विजयस्तंभास पुष्पचक्र अर्पण करुन आज अभिवादन केले आहे. ...

 ‘त्या’ घटनेनंतर  8 महिने विद्या बालनने स्वत:चा चेहरा आरशात पाहिला नव्हता...! - Marathi News | birthday special : when vidya balan talk about depression her body shaming and struggle | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी : ‘त्या’ घटनेनंतर  8 महिने विद्या बालनने स्वत:चा चेहरा आरशात पाहिला नव्हता...!

झिरो फिगरच्या भानगडीत न पडता स्वत:च्या अटींवर जगणारी बॉलिवूडची प्रतिभावान अभिनेत्री विद्या बालन हिचा आज वाढदिवस. ...

नववर्षानिमित्त पंढरपूरच्या विठ्ठल-ऋक्मिणी मंदिरात आकर्षक फुलांची आरास - Marathi News | attractive flower arrangement at vitthal rakmini temple pandharpur for new year 2021 | Latest solapur Photos at Lokmat.com

सोलापूर :नववर्षानिमित्त पंढरपूरच्या विठ्ठल-ऋक्मिणी मंदिरात आकर्षक फुलांची आरास

Pandharpur Vitthal Rukmini Temple : मंदिरातील गाभारा तसेच मंदिरात सुंदर व मनमोहक अशी फुलांची आरास करण्यात आली. ...

आजचे राशीभविष्य - 1 जानेवारी 2021; 'या' राशीच्या लोकांना व्यापारात फायदा अन् धनलाभाची शक्यता - Marathi News | Todays Horoscope 1 January 2021 | Latest rashi-bhavishya News at Lokmat.com

राशीभविष्य :आजचे राशीभविष्य - 1 जानेवारी 2021; 'या' राशीच्या लोकांना व्यापारात फायदा अन् धनलाभाची शक्यता

Todays Horoscope 1 January 2021 : जाणून घ्या, कसा असेल तुमचा आजचा दिवस... ...

सेवासुविधांसह हवा शुद्ध ठेवण्यावर भर; प्रकल्पही वेगाने पूर्ण करण्याची जबाबदारी प्रशासनावर - Marathi News | Emphasis on keeping the air clean with services | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :सेवासुविधांसह हवा शुद्ध ठेवण्यावर भर; प्रकल्पही वेगाने पूर्ण करण्याची जबाबदारी प्रशासनावर

पायाभूत सुविधा/पर्यावरण ...

मुंबईत ध्वनिप्रदूषणाचे पुनश्च हरिओम, वर्दळ कारणीभूत ;आवाज फाउंडेशनची माहिती - Marathi News | Hariom of Noise Pollution in Mumbai | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मुंबईत ध्वनिप्रदूषणाचे पुनश्च हरिओम, वर्दळ कारणीभूत ;आवाज फाउंडेशनची माहिती

आवाज फाउंडेशनने कोरोना महामारीच्या काळात मुंबईतील रहिवासी आणि व्यावसायिक भागातील आवाजाची पातळी मोजली होती. ...