नववर्षानिमित्त पंढरपूरच्या विठ्ठल-ऋक्मिणी मंदिरात आकर्षक फुलांची आरास

By ऑनलाइन लोकमत | Published: January 1, 2021 07:46 AM2021-01-01T07:46:22+5:302021-01-01T07:50:50+5:30

Pandharpur Vitthal Rukmini Temple : मंदिरातील गाभारा तसेच मंदिरात सुंदर व मनमोहक अशी फुलांची आरास करण्यात आली.

नववर्षानिमित्त पंढरपूरच्या विठ्ठल - रूक्मिणी मंदिरातील गाभारा तसेच मंदिरात सुंदर व मनमोहक अशी फुलांची आरास करण्यात आली.