निवडणूक निकालानंतर गड आला पण सिंह गेला, अशी प्रतिक्रिया अतुलच्या मित्रांनी दिली. आटपाडी येथे मेडिकल असोसिएशनतर्फे आयोजित क्रिकेट स्पर्धेदरम्यान अतुल विष्णू पाटील (वय 35 रा. ढवळी ता.तासगांव) येथील युवकाचा तीव्र हृदयविकाराच्या झटक्याने दुर्दैवी मृत्यू ...
बॅकबे आगार ते कमला नेहरू उद्यानदरम्यान बस क्रमांक ए- १०६ वर २२ ते ३१ मिनिटांच्या अंतराने चार वातानुकूलित बस धावणार आहेत, तर बस क्रमांक ए १३४ बसमार्गावर बॅकबे आगार ते प्रबोधनकार ठाकरे उद्यान शिवडीदरम्यान १९ ते ३८ मिनिटांच्या अंतराने सहा वातानुकूलित बस ...
२०१७मध्ये जकात कर रद्द झाल्यानंतर मालमत्ता कर, विकास कर आणि पाणीपट्टी हेच उत्पन्नाचे प्रमुख स्रोत बनले. मात्र, २० हजार कोटींचा मालमत्ता कर, बांधकाम क्षेत्रात मंदी आणि दोन हजार कोटी रुपये पाणीपट्टी थकीत आहे. ...
India vs Australia, 4th Test Day 5 : मोहम्मद सिराज ( ५ विकेट्स) व शार्दूल ठाकूर ( ४ विकेट्स) यांच्या दणक्यानंतर ऑस्ट्रेलियाचा दुसरा डाव २९४ धावांवर संपुष्टात आला आणि टीम इंडियासमोर विजयासाठी ३२८ धावांचे लक्ष्य उभे राहिले. ...
पावसाळ्यापूर्वी नाल्यांमधून गाळ काढण्यात येतो. ही कामे विभाग कार्यालय स्तरावर करण्यात येतात; मात्र लहान नाल्यांमधील गाळ सुकण्यासाठी रस्त्यालगतच ठेवण्यात येत असल्याने हा गाळ बराच काळ पडून राहिल्यास रहदारीला अडथळा निर्माण होतो. तसेच, परिसरात अस्वच्छता ...
covaxin company factsheet: स्वदेशी कंपनी भारत बायोटेकची लस कोव्हॅक्सिन वादात सापडलेली आहे. एका व्हॉलिंटिअरचा मृत्यू झाल्याने त्याचे कुटुंबीय न्य़ायालयात गेले आहेत. तर एका डॉक्टरनेच कोव्हॅक्सिन नको, कोविशिल्ड लस हवी असे सांगत लसीकरण नाकारले आहे. ...
मृत हरिलाल हा मूळचा असिनपूर (लखनौ, उत्तर प्रदेश) येथील रहिवासी आहे. त्याच्या बहिणी नागपुरात राहतात. त्यांच्या ओळखीतूनच त्याच्या मुलीचे लग्न नागपुरात झाले होते. त्याची एक मुलगी सुमन (काल्पनिक नाव) मानसिकरीत्या कमकुवत आहे. लॉकडाऊनमध्ये हरिलाल मुलीच्या ...