लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

वस्त्रोद्योग, यंत्रमाग व हातमाग धारकांच्या मागण्यांच्या पूर्ततेसाठी सरकार सकारात्मक  - Marathi News | The government is positive to meet the demands of the textile, machine and handloom holders | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :वस्त्रोद्योग, यंत्रमाग व हातमाग धारकांच्या मागण्यांच्या पूर्ततेसाठी सरकार सकारात्मक 

वस्त्रोद्योग मंत्री अस्लम शेख ...

India vs England: अश्विनच्या शतकी खेळीवर वीरेंद्र सेहवागचं धमाल ट्विट, इंग्लंडची घेतली 'फिरकी' - Marathi News | India vs England Virender Sehwag tweet on Ashwin century | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :India vs England: अश्विनच्या शतकी खेळीवर वीरेंद्र सेहवागचं धमाल ट्विट, इंग्लंडची घेतली 'फिरकी'

Virendra Sehwag Tweet, India vs England, Chennai Test:  भारतीय संघाचा माजी क्रिकेटपटू वीरेंद्र सेहवाग (Virender Sehwag) यानं टीकाकारांना प्रत्युत्तर दिलं आहे.  ...

माणुसकीला काळीमा! आधी मुक्या जीवाला दांड्यानं मारलं नंतर रस्त्यावरून नेलं फरपटत, व्हायरल फोटो  - Marathi News | Animal cruelty man drags dog along road in kerala viral photo | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :माणुसकीला काळीमा! आधी मुक्या जीवाला दांड्यानं मारलं नंतर रस्त्यावरून नेलं फरपटत, व्हायरल फोटो 

Viral News of ruelty man drags dog along road: राग आल्यानंतर प्राण्यांना हवी तशी वागणूक देण्यासाठी हे काही स्फॉट टॉय नाहीत. प्राण्यांच्या शरीरातही हाडं मासं असतात. त्यांनाही आपल्याप्रमाणेच वेदना होतात. ...

बिग बॉसनंतर 'पठान'च्या शूटिंगला सुरूवात करणार सलमान खान, शाहरूख खानही मुख्य भूमिकेत - Marathi News | After Bigg Boss, Salman Khan started shooting for 'Pathan', Shah Rukh Khan in the lead role | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :बिग बॉसनंतर 'पठान'च्या शूटिंगला सुरूवात करणार सलमान खान, शाहरूख खानही मुख्य भूमिकेत

सलमानने सांगितले की पठाणच्या शूटिंगला बिग बॉसचे शूटिंग संपल्यानंतर सुरूवात करणार आहे. ...

महाराष्ट्रपुत्रास पठाणकोटमध्ये वीरमरण, सोनारी गावकऱ्यांवर शोककळा - Marathi News | Veeramran in Pathankot to Maharashtraputra, son of Osmanabad martyred | Latest dharashiv News at Lokmat.com

धाराशिव :महाराष्ट्रपुत्रास पठाणकोटमध्ये वीरमरण, सोनारी गावकऱ्यांवर शोककळा

शहीद जवान सागर तोडकरी यांचे प्राथमिक शिक्षण सोनारी येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत झाले. माध्यमिक शिक्षण परंडा शहरातील महात्मा गांधी विद्यालयातून पूर्ण केले. रा. गे. शिंदे महाविद्यालयातून बारावी पर्यंतचे शिक्षण घेतले. ...

शरद पवारांच्या आदेशानंतर राष्ट्रवादीच्या आमदाराची पक्षातून 'हकालपट्टी' - Marathi News | NCP MLA Mani C kappan expelled from party after Sharad Pawar's order | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :शरद पवारांच्या आदेशानंतर राष्ट्रवादीच्या आमदाराची पक्षातून 'हकालपट्टी'

केरळमधील पालाचे राष्ट्रवादीचे आमदार कप्पन यांनी पक्षाला रामराम ठोकत काँग्रेसमध्ये प्रवेश केल्यानंतर हा तर पाला मतदरांसघातील मतदारांचा विश्वासघात असल्याची प्रतिक्रिया राष्ट्रवादीचे केरळचे परिवहन मंत्री ए के शशींद्रन यांनी दिली. ...

मस्तच! भारतीय रेल्वेची 'iPAY' सर्व्हिस लॉन्च; तात्काळ बुकिंग आणि रिफंडही मिळणार - Marathi News | indian railways launches payment gateway irctc ipay for ticket booking and transaction | Latest business News at Lokmat.com

व्यापार :मस्तच! भारतीय रेल्वेची 'iPAY' सर्व्हिस लॉन्च; तात्काळ बुकिंग आणि रिफंडही मिळणार

भारतीय रेल्वेने नवीन पेमेंट गेटवे सर्व्हिस लॉन्च केली आहे.  IRCTC-iPay असे या सेवेचे नाव असून, या माध्यमातून प्रवाशांना तिकीट बुकिंग करणे सोपे जाणार असल्याचे सांगितले जात आहे. ...

माणुसकीला सलाम! भाड्याच्या गाळ्यात उघडला दवाखाना; आता गरिबांवर १ रुपयात करताहेत उपचार - Marathi News | Meet this doctor of odisha who opens one rupee clinic for the poors | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :माणुसकीला सलाम! भाड्याच्या गाळ्यात उघडला दवाखाना; आता गरिबांवर १ रुपयात करताहेत उपचार

One Rupee’ clinic : या दवाखान्यात एक रूपयात रुग्णांचे उपचार केले जाणार आहेत.  ...

पूजा चव्हाण प्रकरणावर संजय राठोड बोलणार; धर्मगुरुंच्या साक्षीने आपली बाजू मांडण्याची शक्यता - Marathi News | Minister Sanjay Rathore to speak on Pooja Chavan case; Possibility to present your case with the testimony of a religious leader | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :पूजा चव्हाण प्रकरणावर संजय राठोड बोलणार; धर्मगुरुंच्या साक्षीने आपली बाजू मांडण्याची शक्यता

पूजा चव्हाण ही मुळची बीडच्या परळीची आहे. तिच्या आत्महत्येनंतर संजय राठोड यांचे नाव समोर आले आहे. ...