सोलापूर-विजयपूर महामार्ग केला बंद; कुरूल, कामती मोहोळ मार्गे वाहतुकीत केला बदल, महापुराचा वाहतुकीला फटका "गर्भवती महिलांना पॅरासिटामॉल गोळीने..."; WHO ने फेटाळून लावला डोनाल्ड ट्रम्प यांचा दावा फ्लिपकार्ट बिग बिलिअन डेजचा मोठा स्कॅम! अनेकांनी आयफोन १६ ऑर्डर केले, कंपनीने अचानक रद्द केले... सोलापूर: पुराचे पाणी आले महामार्गावर; सोलापूर-विजयपूर महामार्ग बंद होणार, वाहनांचा वेग मंदावला दोन बाईकचा थरकाप उडवणारा अपघात, हवेत उडाले, नंतर फूट दूर जाऊन पडले सोलापूर: सीना नदीला पूर आल्याने लांबोटी पुलावर पाणी; सोलापूर-पुणे महामार्गावरील एकेरी वाहतूक बंद माजी मंत्री तानाजी सावंत यांचा बंगला पाण्याखाली; दोन-दोन टोयोटा फॉर्च्युनर पुरात बुडाल्या... सीना नदीला आला महापूर; सोलापूर-विजयपूर महामार्ग बंद होण्याची शक्यता जीएसटीने आणखी अवघड केले...! पार्ले-जी बिस्कीट पुडा ५ रुपयांचा आता ४.४५ ला, १ रुपयाचे चॉकलेट ८८ पैशांना... उडणाऱ्या कारचा जगातील पहिलाच अपघात; दोन फ्लाइंग कार एकमेकांवर आदळल्या, एक बनली आगीचा गोळा... नवरात्रोत्सवात महाराष्ट्रात पावसाचाच 'गरबा', जाता जाता तडाखा देणार; IMD कडून सतर्कतेचा इशारा भारताला बेरोजगारी आणि मतचोरीच्या संकटातून मुक्त करणं ही आताची सर्वात मोठी देशभक्ती - राहुल गांधी हाय गर्मी! उष्णतेचा प्रकोप जीवघेणा; युरोपमध्ये ६२,७०० जणांचा मृत्यू, वाढत्या तापमानाचा जगाला धोका ३५० सीसीवरील मोटरसायकलचा जीएसटी वाढला; KTM, Triumph अन् Aprilia ने मोठा निर्णय घेतला... २६ लाख लाडक्या बहिणींची नावे गायब, ४९०० कोटींचा महाघोटाळा; अजित पवारांच्या बहिणीचा गंभीर आरोप दोन वर्षाचा नातू आणि आजी अडकली पुरात, वाचवण्यासाठी खासदार ओमराजे निंबाळकर उतरले पाण्यात
कोरोनाचे नियम पाळून महाविद्यालये सुरु करायची असल्याने पुण्यातल्या अनेक महाविद्यालयांनी काॅलेज आत्ताच सुरु न करण्याचा निर्णय घेतला आहे. ...
सकाळच्या सत्रात घडले भलतेच. पुजारा पुन्हा विचित्र पद्धतीनं बाद होऊन माघारी परतला. ( Strange dismissal for Cheteshwar Pujara). त्यानंतर इंग्लंडचा यष्टीरक्षक बेन फोक्स यानं सुरेख पद्धतीनं रोहित शर्माला यष्टिचीत करून माघारी पाठवले. ...
India vs England 2nd Test Rishabh Pant: स्टंप्समागून ऋषभ पंतची भन्नाट कॉमेंट्री; ऐकून तुम्हाला हसू आवरणार नाही ...
महान फलंदाज सचिन तेंडुलकर याचा मुलगा अर्जुन ( Arjun Tendulkar) यानंही लिलावासाठी नाव नोंदवल्यानं त्याला कोणती फ्रँचायझी घेते, याची सर्वांना उत्सुकता आहे. ( Arjun Tendulkar Hits 26-Ball 77, Takes 3 Wickets ) ...
Crime News : भररस्त्यात काही अज्ञातांनी सुशांतच्या भावासह आणखी एका व्यक्तीवर गोळ्या झाडल्या होत्या. ...
अमेरिकेतील(America) एरिजोनामध्ये व्हॅलेंटाईन डे(Valentines Day) ला डेटवर जाण्यासाठी नकार दिल्याने एका व्यक्तीने त्याच्या एक्स गर्लफ्रेन्डचं अपहरण( Ex Girlfriend Kidnap) केलं. ...
Amruta Fadnavis News Song release: गेल्या २४ तासांत हा नवीन व्हिडीओ ४७ हजार ५१३ जणांनी पाहिला आहे. त्यावर नेटिझन्सने कमेंट्स केल्या आहेत. ...
FIR registered against Yuvraj Singh : टीका झाल्यानंतर वर्ल्ड कप विजेत्या युवीनं मागितली होती जाहीर माफी, पण.. ...
CoronaVirus Marathi News and Live Updates: कोरोनापासून बचाव करण्यासाठी मास्क लावण्याचा सल्ला हा आवर्जून दिला जातो. काही ठिकाणी मास्क न लावल्यास दंड देखील भरावा लागतो. ...
श्रीलंका, नेपाळमध्ये पक्षविस्तार करण्याची योजना अमित शहांकडे आहे. त्या देशांमध्येही भाजपचं सरकार येईल, असं त्रिपुराचे मुख्यमंत्री बिप्लब कुमार देब यांनी म्हटलं. ...