लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

केंद्रीय आरोग्य पथकाने घेतली विदर्भातील तीन जिल्ह्यांची झाडाझडती - Marathi News | Central Health Team inquires about three districts of Vidarbha | Latest vardha News at Lokmat.com

वर्धा :केंद्रीय आरोग्य पथकाने घेतली विदर्भातील तीन जिल्ह्यांची झाडाझडती

यवतमाळ, अमरावती, अकोल्यात कोरोना का वाढला? ...

...आणि पोलीस ठाणे बनले दुसरे घर - Marathi News | ... and Police Thane became the second home | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :...आणि पोलीस ठाणे बनले दुसरे घर

घरात एकट्या असलेल्या वृद्धाना सध्या मुंबई पोलिसांचाच आधार ...

CoronaVirus News: इतर राज्यांच्या तुलनेत महाराष्ट्रातील कोरोनावाढीचा वेग होतोय कमी - Marathi News | CoronaVirus News: Corona growth rate in Maharashtra is slower than other states | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :CoronaVirus News: इतर राज्यांच्या तुलनेत महाराष्ट्रातील कोरोनावाढीचा वेग होतोय कमी

महाराष्ट्राने वेळोवेळी आयसीएमआर आणि जागतिक आरोग्य संघटनेने दिलेल्या निर्देशांचे तंतोतंत पालन केले असून कुठेही अगदी सुरुवातीपासून रुग्णसंख्या आणि मृत्यू लपविलेले नाहीत. ...

काश्मिरी तरुण दहशतवाद्यांना सामील; व्हिसा घेऊन पाकिस्तानात गेलेले १०० हून अधिक तरुण बेपत्ता - Marathi News | Kashmiri youth join terrorism | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :काश्मिरी तरुण दहशतवाद्यांना सामील; व्हिसा घेऊन पाकिस्तानात गेलेले १०० हून अधिक तरुण बेपत्ता

स्लीपर सेल म्हणून सक्रिय झाल्याची भीती ...

कृषी कायद्यांना विराेध ठरावीक भागापुरता मर्यादित; कृषिमंत्री ताेमर यांचा दावा - Marathi News | Conflicts with agricultural laws are limited to certain areas says narendra singh tomar | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :कृषी कायद्यांना विराेध ठरावीक भागापुरता मर्यादित; कृषिमंत्री ताेमर यांचा दावा

ग्वाल्हेर येथे पत्रकार परिषदेत ताेमर यांनी सांगितले, की शेतकऱ्यांचे आंदाेलन ठराविक भागापुरते मर्यादित आहे. सरकार शेतकऱ्यांसाेबत चर्चा करण्यास तयार आहे. ...

न्यूयॉर्क असेंब्लीमध्ये काश्मीर प्रस्ताव पारित; भारताने केला विरोध - Marathi News | New York Assembly passes Kashmir resolution India protested | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :न्यूयॉर्क असेंब्लीमध्ये काश्मीर प्रस्ताव पारित; भारताने केला विरोध

भारताने प्रखर विरोध दर्शवीत म्हटले आहे की, लोकांमध्ये फूट पाडण्यासाठी जम्मू- काश्मीरच्या समृद्ध सांस्कृतिक व सामाजिक तत्त्वांची चुकीची व्याख्या करण्याचा अतिशय स्वार्थी व चिंताजनक प्रकार आहे.  ​​​​​​​ ...

महाराष्ट्रात नळपाणी योजनेची धीमी गती; केंद्रीय निधी खर्च करण्यात मागे - Marathi News | Slow pace of piped water schemes in Maharashtra; Behind spending central funds | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :महाराष्ट्रात नळपाणी योजनेची धीमी गती; केंद्रीय निधी खर्च करण्यात मागे

जलशक्ती राज्यमंत्री कटारिया यांची माहिती ...

सागरी संशोधनाचे दार होणार खुले; विद्यापीठात नवे शैक्षणिक केंद्र - Marathi News | mumbai university to start marine research centre | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :सागरी संशोधनाचे दार होणार खुले; विद्यापीठात नवे शैक्षणिक केंद्र

राज्यपालांच्या हस्ते आज होणार उद्घाटन ...

अभिनेत्री गहना वशिष्ठची ‘गंदी बात’ उघड - Marathi News | Gehana Vasisth arrested for shooting, uploading obscene videos | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :अभिनेत्री गहना वशिष्ठची ‘गंदी बात’ उघड

पॉर्न फिल्म प्रॉडक्शन प्रकरण; व्हिडीओ शूट करून वेबसाइटवर करायची अपलोड ...