या व्हेल माशाच्या तोंडात शेकडो मासे आहेत आणि मग व्हेल मासा आपलं तोंड बंद करून घेतो. व्हेलचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. ...
Corona Vaccination: कोरोना लसीकरणाला आजपासून सुरुवात; मुख्यमंत्री ठाकरेंच्या उपस्थितीत शुभारंभ ...
India vs Australia, 4th Test : भारतीय गोलंदाजांनी दुसऱ्या दिवसाचे पहिले सत्र गाजवले, परंतु सलामीवीरांनी पुन्हा निराश केलं. ...
करिश्मा कपूरने खारमधील दहाव्या मजल्यावरील अपार्टमेंट विकले आहे. ...
अल्पावधीतच सिग्नल अॅप मोठ्या प्रमाणावर डाऊनलोड झाल्याचा फटका युझर्सना बसला. सिग्नल अॅप काही वेळातच डाऊन झाले. अॅप वापरण्यात अडचणी येत असल्याची तक्रार अनेकांकडून करण्यात आली. ...
Burger News : बर्गर खाणं महिलेला चांगलंच महागात पडलं आहे. कारण यासाठी तिला शे, बाराशे नाही तर तब्बल 20 हजार मोजावे लागले आहेत. ...
बनावट मान्यतापत्राद्वारे वेतन देयक तयार करुन शासनाची फसवणूक, आर्थिक गुन्हे शाखेची कारवाई ...
Aurangabad Rename शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी पंचवीस वर्षांपूर्वी औरंगाबाद शहराचे नामकरण संभाजीनगर असे करून टाकले आहे. ...
के एम रुग्णालयात लसीचा पहिला डोस रुग्णालयाचे उप अधिष्ठाता डॉ मिलिंद नाडकर यांनी घेतला आहे. ...