लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

हिवाळ्यात होणारा अंगदुखीचा त्रास असू शकतं कोरोनाचं लक्षणं? जाणून घ्या तज्ज्ञांचा सल्ला - Marathi News | Corona vaccine guidelines by central govt sop for mass vaccination drive all you need to know | Latest health News at Lokmat.com

हेल्थ :हिवाळ्यात होणारा अंगदुखीचा त्रास असू शकतं कोरोनाचं लक्षणं? जाणून घ्या तज्ज्ञांचा सल्ला

CoronaVirus News & Latest Updates : आरोग्य आणि कुटूंब कल्याण मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार पहिल्या टप्प्यात जवळपास ३० कोटी लोकांना लस दिली जाण्याची योजना तयार केली जात आहे.  ...

'मिशन इम्पॉसिबल 7' च्या क्रू मेंबरवर भडकला टॉम क्रूज, म्हणाला - पुन्हा असं दिसलं तर.... - Marathi News | Tom Cruise expressed his frustration with mission impossible 7 crew members on the set for breaking covid 19 guidelines | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'मिशन इम्पॉसिबल 7' च्या क्रू मेंबरवर भडकला टॉम क्रूज, म्हणाला - पुन्हा असं दिसलं तर....

The Sun च्या रिपोर्टनुसार, क्रूजने बघितले की, दोन क्रू मेंबर कॉम्प्युटर स्क्रीनसमोर समोरासमोर एकमेकांच्या फार जवळ उभे आहेत. ...

राज्यात सत्तेत असलेले मित्रपक्ष ग्रामपंचायत निवडणुकीत आमने - सामने - Marathi News | Allies in power in the state face each other in the Gram Panchayat elections | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :राज्यात सत्तेत असलेले मित्रपक्ष ग्रामपंचायत निवडणुकीत आमने - सामने

महाविकास आघाडीमुळे ग्रामपंचायत निवडणुकीत स्थानिक नेते, कार्यकर्त्यांची अडचण  ...

"मोदी सरकारसाठी विद्यार्थी देशद्रोही, शेतकरी खलिस्तानी; भांडवलदार मात्र पक्के मित्र"; राहुल गांधींचा घणाघात - Marathi News | for modi govt farmer are khalistani crony capitalists are best friends rahul gandhi farmers protest | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :"मोदी सरकारसाठी विद्यार्थी देशद्रोही, शेतकरी खलिस्तानी; भांडवलदार मात्र पक्के मित्र"; राहुल गांधींचा घणाघात

Rahul Gandhi And Farmers Protest : काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी पुन्हा एकदा केंद्र सरकारवर हल्लाबोल केला आहे. ...

गणेश आचार्यला पाहाल तर थक्क व्हाल; कपिल शर्मा म्हणाला,दो आदमी गायब कर दिए आपने - Marathi News | ganesh acharya lost nearly 100 kgs kapil sharma jokes aapne do aadmi gayab kar diye | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :गणेश आचार्यला पाहाल तर थक्क व्हाल; कपिल शर्मा म्हणाला,दो आदमी गायब कर दिए आपने

लवकरच गणेश आचार्य ‘द कपिल शर्मा’ शोमध्ये दिसणर आहे. त्यापूर्वी या शोचा एक प्रोमो रिलीज झाला आणि त्यात गणेशला पाहून सगळ्यांना आश्चर्याचा धक्का बसला. ...

“पाकिस्तानकडून किती पैसे आले आणि कोणी दिले?”; काँग्रेसचा पंतप्रधान नरेंद्र मोदींवर निशाणा - Marathi News | Congress Poses Several Question Over Prime Minister Care Fund to Narendra Modi | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :“पाकिस्तानकडून किती पैसे आले आणि कोणी दिले?”; काँग्रेसचा पंतप्रधान नरेंद्र मोदींवर निशाणा

रणदीप सुरजेवाला यांनी ट्विटरवर परदेशी देणग्यांवरून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहेत. ...

पीएम किसान सन्मान निधीमध्ये गडबड-घोटाळा, रजिस्ट्रेशन न करताच खात्यात येताहेत पैसे - Marathi News | The scam in PM Kisan Sanman Nidhi, money is coming into the account without registration | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :पीएम किसान सन्मान निधीमध्ये गडबड-घोटाळा, रजिस्ट्रेशन न करताच खात्यात येताहेत पैसे

PM Kisan Sanman Nidhi News : गरीब, अल्पभूधारक शेतकऱ्यांना त्यांच्या शेतीच्या कामात मदत व्हावी, यासाठी केंद्र सरकारकडून प्रधानमंत्री किसान सन्मान योजना सुरू करण्यात आली होती. ...

All Is Well राहुल रॉयच्या तब्येतीत होतेय सुधारणा, हॉस्पिटलमध्ये 'ही' व्यक्ती घेतेय त्यांची काळजी - Marathi News | aashiqui fame rahul roy enjoying breakfast in hospital latest photo sister and doctor taking care of Him | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :All Is Well राहुल रॉयच्या तब्येतीत होतेय सुधारणा, हॉस्पिटलमध्ये 'ही' व्यक्ती घेतेय त्यांची काळजी

बहिण प्रियंका रॉय राहुल यांच्या सोबत असून दिवस रात्र त्यांची काळजी घेतेय.सध्या राहुल रॉय मीरा रोडवरील वोखर्ड हॉस्पिटलमध्ये दाखल आहेत. सध्या राहुल यांच्यावर स्पीच थेरपी चालु आहे. ...

Farmer Protest: शेतकरी आंदोलनाचा परिणाम; पीएम-किसानचा तिसरा हप्ता रखडला - Marathi News | Farmer Protest: third installment of PM-Kisan sanman nidhi stalled, know why? | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Farmer Protest: शेतकरी आंदोलनाचा परिणाम; पीएम-किसानचा तिसरा हप्ता रखडला

PM KISAN Samman Nidhi Yojana: केंद्र सरकारने यंदाचे पहिले दोन हप्ते १५ दिवसांच्या आत शेतकऱ्यांच्या खात्यात वळते केले होते. यामुळे शेतकऱ्यांना कोरोना संकटात शेतीसाठीचे साहित्य, बियाणे आदी खरेदी करण्यास मदत मिळाली होती. ...