लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

टाटा-रिलायन्समध्ये तीव्र स्पर्धा; अब्जावधी डॉलर मोजून TATA मोठा धमाका करणार - Marathi News | tata Group close to acquire BigBasket for $1.6 billion; negotiation going on | Latest business News at Lokmat.com

व्यापार :टाटा-रिलायन्समध्ये तीव्र स्पर्धा; अब्जावधी डॉलर मोजून TATA मोठा धमाका करणार

Tata Group will takeover BigBasket: टाटा ग्रुप बिग बास्केटमध्ये 20 टक्के हिस्सेदारी आणि त्यांच्या संचालक मंडळावर दोन सीट मागण्याची शक्यता होती. मात्र, नंतरच्या डीलमध्ये टाटा आता ८० टक्के मालकी घेणार आहे. ...

ठाण्याच्या मराठमोळ्या गौरीने नेदरलँडमध्ये मारली बाजी, २७ तासांत तयार केले कंदील - Marathi News | Gauri from Thane's Marathmolya won in the Netherlands, winning first place in the lantern making competition | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :ठाण्याच्या मराठमोळ्या गौरीने नेदरलँडमध्ये मारली बाजी, २७ तासांत तयार केले कंदील

ठाण्याच्या गौरीने नेदरलँड येथे कंदील बनविण्याच्या स्पर्धेत प्रथम क्रमांक मिळविला. ...

India vs Australia : हार्दिक पांड्या-रवींद्र जडेजा यांनी मोडला ३५ वर्षांपूर्वीचा मोठा विक्रम; जाणून घ्या पहिल्या डावातील पराक्रम - Marathi News | Hardik Pandya & Ravindra Jadeja record highest ODI partnership for the sixth wicket or lower in Australia, break 35 year's old record; know all records | Latest cricket Photos at Lokmat.com

क्रिकेट :India vs Australia : हार्दिक पांड्या-रवींद्र जडेजा यांनी मोडला ३५ वर्षांपूर्वीचा मोठा विक्रम; जाणून घ्या पहिल्या डावातील पराक्रम

दुपारच्या झोपेसाठी देण्यात येईल अनिवार्य ब्रेक! बरोबर वाचल; 'या' राज्यात देण्यात आलं अनोखे निवडणूक आश्वासन - Marathi News | vote for goa forward party and get compulsory siesta hour sussegad sleeping says Vijai sardesai | Latest goa News at Lokmat.com

गोवा :दुपारच्या झोपेसाठी देण्यात येईल अनिवार्य ब्रेक! बरोबर वाचल; 'या' राज्यात देण्यात आलं अनोखे निवडणूक आश्वासन

विजय सरदेसाई यांचे म्हणणे आहे, की शास्त्रीय दृष्ट्याही हे तथ्य सिद्ध झाले आहे, की दुपारची झोप अथवा थोडी विश्रांती घेणाऱ्या लोकांची स्मरणशक्ती अत्यंत चांगली राहते. यामुळे, नोकरी करणारे लोकही चांगल्या प्रकारे काम करू शकतात. ...

Video : मुक्या प्राण्याला मारताच शिकाऱ्यालाच गमवावा लागला जीव; पाहा नेमकं घडलं तरी काय - Marathi News | Video : Hunter gets punishment he injured with gun firing after animal hunting | Latest social-viral News at Lokmat.com

सोशल वायरल :Video : मुक्या प्राण्याला मारताच शिकाऱ्यालाच गमवावा लागला जीव; पाहा नेमकं घडलं तरी काय

Viral news in Marathi : हा व्हिडीओ पाहून तुम्हाला चुकीच्या कामाची शिक्षा कशी मिळते याचा प्रयत्य येईल. ...

पुणे पदवीधर, शिक्षकसाठी आतापर्यंतच्या इतिहासातील सर्वाधिक मतदान; उद्या होणार मतमोजणी - Marathi News | Highest voting in history for Pune graduate and teacher election ; The counting of votes will take place tomorrow | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुणे पदवीधर, शिक्षकसाठी आतापर्यंतच्या इतिहासातील सर्वाधिक मतदान; उद्या होणार मतमोजणी

पुणे विभाग पदवीधर व शिक्षक मतदार संघासाठी विभागातील पुणे, सांगली, सोलापूर,  सातारा आणि कोल्हापूर या पाच जिल्ह्यात मतदान झाले. ...

पुणे महापालिकेच्या ३०० कोटींच्या आरोग्य व्यवस्थेचे होणार ‘पोस्टमार्टेम’ - Marathi News | Postmortem of pune municipal corporation's 300 crore health system | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुणे महापालिकेच्या ३०० कोटींच्या आरोग्य व्यवस्थेचे होणार ‘पोस्टमार्टेम’

वर्षाकाठी 300 कोटींच्या खर्चानंतरही त्रुटी कायम ...

बदला! टीव्हीवरून प्लेनमध्ये दोन महिलांमध्ये 'कॅट फाइट', ९ कोटी ७० हजार लोकांनी पाहिला व्हिडीओ! - Marathi News | Passenger sticks chewing gum in woman’s hair ‘after it blocks TV’ | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :बदला! टीव्हीवरून प्लेनमध्ये दोन महिलांमध्ये 'कॅट फाइट', ९ कोटी ७० हजार लोकांनी पाहिला व्हिडीओ!

व्हिडीओत तुम्ही बघू शकता की, समोरच्या सीटवर बसलेली महिला तिचे केस सीटवर लावलेल्या टीव्हीवर मोकळे सोडते. त्यामुळे मागच्या सीटवर बसलेल्या महिलेला टीव्ही बघता येत नाही. ...

India vs Australia : हार्दिक पांड्या-रवींद्र जडेजा यांची विक्रमी भागीदारी, टीम इंडियानं उभं केलं तगडं आव्हान - Marathi News | India vs Australia : Hardik Pandya & Ravindra Jajeja record highest sixth wicket partnership for India against Australia, Team India 5 for 302  | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :India vs Australia : हार्दिक पांड्या-रवींद्र जडेजा यांची विक्रमी भागीदारी, टीम इंडियानं उभं केलं तगडं आव्हान

हार्दिक पांड्या आणि रवींद्र जडेजा यांनी सहाव्या विकेटसाठी महत्त्वपूर्ण भागीदारी करताना संघाला समाधानकारक पल्ला गाठून दिला. ...