लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

मुंबईच्या रस्त्यावर या अभिनेत्याची दादागिरी, बस चालकाला रस्त्यावर ओढत आणलं - Marathi News | Bhojpuri Actor Khesari Lal Yadav Misbehave Bus Driver After His Suv Accident | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :मुंबईच्या रस्त्यावर या अभिनेत्याची दादागिरी, बस चालकाला रस्त्यावर ओढत आणलं

घडलेल्या संपूर्ण प्रकरणात नेमकी कोणाची चूक होती याविषयी माहिती समोर आलेली नाही. तसेच हा प्रकार मुंबईतील कोणत्या भागात घडला हे ही कळु शकलेले नाही.     ...

ड्रग्जमध्ये मंत्र्याचा नातेवाईक काम करत असेल, तर त्याची काय पूजा करायची?; मुनगंटीवारांचा सवाल - Marathi News | sudhir mungantiwar slams nawab malik over ncb drugs case issue | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :ड्रग्जमध्ये मंत्र्याचा नातेवाईक काम करत असेल, तर त्याची काय पूजा करायची?; मुनगंटीवारांचा सवाल

नवाब मलिक हे मंत्री आहेत म्हणून त्यांच्या जावयाने काहीही करावं का? कायद्यानुसार जर कारवाई होत असेल तर मग त्यात राजकारण कशाला आणता? ...

coronavirus: कोरोनामुक्त रुग्णही पसरवू शकतात संसर्ग, शास्त्रज्ञांच्या दाव्याने चिंता वाढली - Marathi News | Coronavirus: Coronavirus-infected patients can also spread the infection, scientists claim | Latest international Photos at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :coronavirus: कोरोनामुक्त रुग्णही पसरवू शकतात संसर्ग, शास्त्रज्ञांच्या दाव्याने चिंता वाढली

Coronavirus News : कोरोनामुक्त रुग्णांकडून कोरोनाचा संसर्ग होत नाही, हा दावा खोडून काढणारा नवा शोध ब्रिटीश संशोधकांनी समोर आणला आहे. ...

तक्रार मागे घ्या, अन्यथा...; धनंजय मुंडेंनी तक्रारदार महिलेच्या कुटुंबाला धमकी दिल्याचा वकिलांचा आरोप - Marathi News | Dhananjay Munde threatening renu sharmas family claims victims lawyer | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :तक्रार मागे घ्या, अन्यथा...; धनंजय मुंडेंनी तक्रारदार महिलेच्या कुटुंबाला धमकी दिल्याचा वकिलांचा आरोप

धनंजय मुंडेंकडून दबाव आणला जात असल्याचा आरोप ...

नियमांचं उल्लंघन करणं दुचाकीस्वाराला पडलं महागात, 1 लाख 13 हजार रुपयांचा ठोठावला दंड  - Marathi News | 113000 fine on bikers for violation of motor vehicle act in madhya pradesh | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :नियमांचं उल्लंघन करणं दुचाकीस्वाराला पडलं महागात, 1 लाख 13 हजार रुपयांचा ठोठावला दंड 

violation of motor vehicle act : छत्तीसगडमध्ये सुधारित मोटार वाहन अधिनियम 2019 च्या अंतर्गत कोणत्याही दुचाकी वाहनांना दंड म्हणून आकारण्यात आलेली ही सर्वात मोठी रक्कम असल्याचे म्हटले जात आहे. ...

पाहा Tata Safari ची पहिली झलक; पुणे प्लांटमध्ये उत्पादन सुरू - Marathi News | tata safari design out tata motors unveiled production spec model of the new tata safari | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :पाहा Tata Safari ची पहिली झलक; पुणे प्लांटमध्ये उत्पादन सुरू

अभिनेत्री काजोल आणि अजय देवगणच्या लग्नाला होता वडिलांचा विरोध, अभिनेत्रीने स्वत: केला खुलासा - Marathi News | kajol revealed his father shomu mukherjee was agaist of her and ajay devgns marriage that time | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :अभिनेत्री काजोल आणि अजय देवगणच्या लग्नाला होता वडिलांचा विरोध, अभिनेत्रीने स्वत: केला खुलासा

काजोल आणि अजय देवगण हे प्रेक्षकांची आवडती जोडी आहे. ...

धनंजय मुंडे ठरल्याप्रमाणे आजही जनता दरबारात आले, पण... - Marathi News | ncp mla and minister Dhananjay Munde came to the Janata Darbar today as planned | Latest politics Photos at Lokmat.com

राजकारण :धनंजय मुंडे ठरल्याप्रमाणे आजही जनता दरबारात आले, पण...

राज्याचे सामाजिक न्यायमंत्री आणि राष्ट्रवादीचे आमदार धनंजय मुंडे आज ठरल्याप्रमाणे जनता दरबारात आले. लोकांच्या समस्या जाणून घेतल्या. त्यांच्याशी संवादही साधला. पण.. ...

"१२२ कोटींची मालमत्ता कराची थकबाकी असताना एनआरसी कंपनीत पाडकामाला परवानगी कशी काय ?" - Marathi News | 122 crore property tax arrears in NRC company, how to get padkama? The question of angry workers | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :"१२२ कोटींची मालमत्ता कराची थकबाकी असताना एनआरसी कंपनीत पाडकामाला परवानगी कशी काय ?"

Kalyan News : आंबिवली मोहने नजीक असलेल्या एनआरसी कंपनी व्यवस्थापनाने कामगार वसाहतीतील इमारती पाडण्याचे काम कालपासून सुरु केले आहे. ...