एमपीएससीने राज्य सरकारला विश्वासात न घेता परस्पर शुक्रवारी शपथपत्र कसे सादर केले असा मुद्दा या निमित्ताने उपस्थित झाला. हे घडलेच कसे? सरकारला अंधारात ठेवून हा अर्ज कसा काय केला? याची चौकशी करण्याचे आदेश मुख्यमंत्र्यांनी दिल्याची माहिती सूत्रांनी दिली ...
मागच्या आठवड्यात एनसीबीने अर्जुन रामपालची बहीण कोमल रामपालकडे कसून चौकशी केली. त्यामध्ये अनेक संशयास्पद माहिती समोर आली आहे. अभिनेता सुशांतसिंह राजपूत मृत्यू प्रकरणाच्या तपासातून बॉलिवूडचे ड्रग्ज रॅकेट चव्हाट्यावर आले. ...
Sir Ratan tata Birth Anniversary : सर रतन टाटा यांना टाटा समुहाच्या समाजसेवेचे रतन म्हटले तर वावगे ठरणार नाही. ते जमशेदजी टाटा यांचे धाकटे पूत्र आणि नवल टाटा यांचे वडील होत. म्हणजेच सध्याचे टाटा समुहाचे अध्यक्ष रतन नवल टाटा यांचे आजोबा. ...
५० टक्के विद्यार्थी उपस्थितीत महाविद्यालये सुरू करण्याचा निर्णय मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी चर्चा करून २० जानेवारीपर्यंत घेतला जाईल, अशी माहिती उच्च व तंत्र शिक्षणमंत्री उदय सामंत यांनी दिली होती. मात्र, अद्याप राज्यातील महाविद्यालये निर्णयाच्य ...
भारत आणि अमेरिका या दोन्ही देशातील संबंधात अधिक दृढता आणि भागिदारीत वाढ करण्यासाठी, दोन्ही नेत्यांसोबत काम करण्यासाठी उत्सुक असल्याचं पंतप्रधान मोदींनी म्हटलंय. ...
१८ जानेवारी रोजी शालेय शिक्षण विभागाने काढलेल्या शासन निर्णयात राज्यातील शाळांतील ५ वी ते ८ वीचे वर्ग सुरू करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. मात्र त्यात मुंबई, ठाणे वगळून असा कोणताही उल्लेख केलेला नाही. ...
मुंबई विद्यापीठाच्या दीक्षांत सोहळ्याची तारीख निश्चित झाली असली तरी तो प्रत्यक्ष स्वरूपात होणार की ऑनलाईन पद्धतीने इतर शिक्षण संस्थांसारखा व्हर्च्युअल पद्धतीने हे अद्याप गुलदस्त्यात ठेवण्यात आले आहे. ...