लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

सिडनी टेस्टनंतर राहुल सरांनी मला मेसेज केला, हनुमा विहारीनं सांगितली जबरदस्त गोष्ट - Marathi News | after the Sydney Test Rahul sir text me says Hanuma Vihari | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :सिडनी टेस्टनंतर राहुल सरांनी मला मेसेज केला, हनुमा विहारीनं सांगितली जबरदस्त गोष्ट

सिडनी कसोटी भारतीय संघ गमावण्याच्या उंबरठ्यावर असताना हनुमा विहारीनं दुखापतग्रस्त असतानाही खिंड लढवली. ...

शिवसेनेकडे संख्याबळ तरीही 'या' पंचायत समिती सभापतीपदावर भाजपाचा झेंडा; शिवसैनिक नाराज - Marathi News | Shiv Sena still has majority BJP Candidate win in Bhiwandi Panchayat Samiti chairperson post | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :शिवसेनेकडे संख्याबळ तरीही 'या' पंचायत समिती सभापतीपदावर भाजपाचा झेंडा; शिवसैनिक नाराज

पंचायत समितीवर पुन्हा भाजप राज ; सभापती पदी ललिता पाटील यांची बिनविरोध निवड, भाजपमध्ये उत्साह तर शिवसैनिकांमध्ये पुन्हा नाराजी ...

दुसऱ्याच्या मुलाचे पेढे तुम्ही का वाटताय?; भाजपचा राष्ट्रवादीच्या मुश्रीफ यांना सवाल - Marathi News | why are you celebrating others victory bjp asks ncp leader hasan mushrif | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :दुसऱ्याच्या मुलाचे पेढे तुम्ही का वाटताय?; भाजपचा राष्ट्रवादीच्या मुश्रीफ यांना सवाल

तुमच्या कारखाना कार्यक्षेत्रात किती सत्ता आल्या ते जाहीर करा; भाजपचं आव्हान ...

So Cute: गायिका प्रियंका बर्वेच्या चिमुकल्याच्या बाललीला पहा, व्हिडीओ तुफान व्हायरल - Marathi News | So Cute: Priyanka Barve Son Yuvaan Caught EveryOne Attention On Social Media | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :So Cute: गायिका प्रियंका बर्वेच्या चिमुकल्याच्या बाललीला पहा, व्हिडीओ तुफान व्हायरल

प्रियंकाच्या मुलाचे नाव युवान आहे. शेअर केलेल्या व्हिडीओतमध्ये युवानच्या बाललीला सध्या प्रत्येकासाठी चर्चेचा विषय ठरल्यात. ...

बापरे! एक- दोन नाही तर ९ मुलांना सायकलवर बसवून नेत होता पठ्ठया; IPS अधिकारी म्हणाले..... - Marathi News | Person was taking 9 children together on a bicycle funny video | Latest social-viral News at Lokmat.com

सोशल वायरल :बापरे! एक- दोन नाही तर ९ मुलांना सायकलवर बसवून नेत होता पठ्ठया; IPS अधिकारी म्हणाले.....

हा व्हिडीओ अनेकांनी पसंत केला असून या व्हिडीओवर गमतीदार कमेंट्सही आल्या आहेत. ...

शेतकऱ्यांसोबतची ११वी बैठकही निष्फळ; केंद्र सरकारनं घेतली कठोर भूमिका - Marathi News | Farmers protest updates No breakthrough as government offers to stay laws but farmers want repeal | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :शेतकऱ्यांसोबतची ११वी बैठकही निष्फळ; केंद्र सरकारनं घेतली कठोर भूमिका

केंद्राकडून स्थगितीचा प्रस्ताव; शेतकरी संघटना कायदे रद्द करण्याच्या मागणीवर ठाम ...

खळबळजनक खुलासा; अंडरवर्ल्ड डॉन दाऊदचे हस्तक ड्रग्स विकून करत होते टेरर फंडिंग - Marathi News | Sensational revelation; Underworld don Dawood's aide was selling drugs with terror funding | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :खळबळजनक खुलासा; अंडरवर्ल्ड डॉन दाऊदचे हस्तक ड्रग्स विकून करत होते टेरर फंडिंग

Terror Funding : सापडलेल्या डायरीमधून धक्कादायक माहिती समोर आली आहे. ...

विरोधकांचा दावा खोटा, ग्रामपंचायत निवडणुकीत भाजपच मोठा पक्ष : देवेंद्र फडणवीस  - Marathi News | Opposition's claim is false, BJP is the biggest party in Gram Panchayat elections: Devendra Fadnavis | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :विरोधकांचा दावा खोटा, ग्रामपंचायत निवडणुकीत भाजपच मोठा पक्ष : देवेंद्र फडणवीस 

राज्यात झालेल्या ग्रामपंचायत निवडणुकीत साडेपाच ते सहा हजार ग्रामपंचायतींवर भाजपने वर्चस्व मिळविले आहे.. ...

'आई कुठे काय करते'मध्ये धक्कादायक वळण, अनिरुद्धच्या कारला अपघात - Marathi News | Shocking turn in 'Where does mother do what', Aniruddha's car crashes | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'आई कुठे काय करते'मध्ये धक्कादायक वळण, अनिरुद्धच्या कारला अपघात

'आई कुठे काय करते' मालिकेत लवकरच धक्कादायक वळण येणार आहे. ...