ॲस्ट्राझेनेका आणि ऑक्सफाेर्ड विद्यापीठाने विकसित केलेल्या लसीची भारतातील सिरम इस्टिट्यूट ऑफ इंडियातर्फे निर्मिती करण्यात येत आहे. या लसीची पहिली ऑर्डर ‘सिरम’ने ब्राझील आणि माेराेक्काे या देशांना पाठविली. ...
गांधी यांनी पत्रकार अर्णब गोस्वामी यांच्या व्हॉट्सॲप चॅटवरून सरकार राष्ट्रीय सुरक्षेशी खेळत असल्याचे म्हटले. बिघडलेली अर्थव्यवस्था, महागाई आणि सामान्य नागरिकांसाठी कोरोना लस आदी मुद्यांवरून त्यांनी कठोर टीका केली. ...
या सोहळ्यात २५ आयकॉनचा गौरव होणार आहे. त्यास राज्याचे उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत, अल्पसंख्याक विकास मंत्री नवाब मलिक, वस्त्रोद्योग मंत्री अस्लम शेख, अभिनेता स्वप्निल जोशी हे मान्यवर उपस्थित राहणार आहेत. ...
एनसीबीने गुरुवारी डोंगरीतील एमडी कारखाना उद्ध्वस्त करत गँगस्टर परवेझ खान ऊर्फ चिंकू पठाणला घनसोली येथून अटक केली. त्याच्या चौकशीतून वरील धक्कादायक बाब उघडकीस आली. त्याच्याकडून डायरी जप्त करण्यात आली. ...
तरुणीने मुंडे यांच्याविरोधात बलात्काराचा आरोप केल्यानंतर तिच्यावरही आराेप करण्यात आले हाेते. तिने आपल्यालाही हनी ट्रॅपमध्ये अडकवण्याचा प्रयत्न केल्याचा आराेप भाजप नेते कृष्णा हेगडे व त्यानंतर मनसे नेते मनीष धुरी यांनी केला. ...
पीएमसी बँक घोटाळ्यातील आरोपी प्रवीण राऊत यांच्याशी ठाकूर कुटुंबीयाचे आर्थिक संबंध असून, त्यांचाही या घोटाळ्यात सहभाग असल्याचा संशय ईडीला आहे. यात काही कोट्यवधी रुपयांची उलाढाल विवा ग्रुपमध्ये करण्यात आल्याच्या संशयातून ईडीने त्यांच्या कार्यालयांवर छा ...
आग लागल्याचे पुणे महापालिकेच्या अग्निशामक दलाला २ वाजून ३३ मिनिटांनी कळविण्यात आले. तर, पीएमआरडीएच्या अग्निशामक दलाला २ वाजून ३५ मिनिटांनी ही माहिती समजली. ...
नाराज झालेल्या मंत्रीगटाने पुढच्या बैठकीची तारीखही शेतकऱ्यांना दिली नाही. तिकडे कायदे मागे घेण्याच्या मागणीवर शेतकरी ठाम आहेत. प्रजासत्ताकदिनी राजधानी दिल्लीत शेतकरी ट्रॅक्टर रॅलीही काढणार आहेत. ...
गेल्या शनिवारपासून मुंबईतील लसीकरण मोहीम सुरू झाली आहे. ॲपमधील तांत्रिक अडचणींमुळे ही मोहीम दोन दिवस स्थगित केल्यानंतर पुन्हा मंगळवारपासून सुरू करण्यात आली. ...