यावेळी राज्याचे पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे आणि नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे सहभागी होणार आहेत. ब्रिटिशकालीन जुना पत्रीपूल वाहतुकीसाठी धोकादायक झाल्याचे रेल्वेने केलेल्या ऑडिटमध्ये उघड झाले होते. ...
काहींना उगाचच पोलिसांचा जथ्था सोबत घेऊन फिरायची भारी हौस असते, असा टोला ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी शुक्रवारी (दि. २२) सकाळी येथे पत्रकारांशी बोलताना लगावला. ...
शंकर नागरी सहकारी बँकेचे १४ कोटी ४६ लाख ४६ हजार रुपये आयडीबीआय बँकेच्या खात्यातून आरटीजीएसच्या माध्यमातून हॅकर्सने लंपास केले. या प्रकरणात सायबर सेलकडूनही तपास करण्यात येत आहे. ...
सरकारी इंधन कंपन्यांनी शुक्रवारी पेट्रोल आणि डिझेलच्या विक्री दरांमध्ये प्रतिलिटर २५ पैशांनी वाढ केली आहे. या सप्ताहात याआधी १८ आणि १९ रोजी या दोन्ही इंधनांच्या दरामध्ये प्रतिलिटर २५ पैशांनी वाढ केली गेली होती. ...
दिवसभरामध्ये संवेदनशील निर्देशांक ७४६.२२ अंश म्हणजेच १.५० टक्के खाली येऊन ४८,८७८.५४ अंशांवर बंद झाला. गेल्या महिनाभरातील ही सर्वांत मोठी घसरण ठरली आहे. ...
गेल्या दोन-तीन महिन्यांत प्रवासी वाहनांच्या खरेदीकडे ग्राहकांचा कल वाढू लागल्याने वाहननिर्मिती क्षेत्रावरील मंदीचे मळभ काही प्रमाणात का होईना दूर होण्यास मदत झाली. ...
न्या. पी.डी. नाईक यांनी शुक्रवारी संध्याकाळी दासगुप्ता याच्या अर्जावर सुनावणी घेतली. मुख्य सरकारी वकील दीपक ठाकरे यांनी जे.जे. रुग्णालयाने दिलेल्या डिस्चार्ज नोटनुसार तळोजा कारागृहातील डॉक्टर त्याच्यावर उपचार करतील. ...
पदवी व पदविका प्रमाणपत्रे दीक्षान्त समारंभ झाल्यानंतर संबंधित महाविद्यालयात पाठविण्यात येणार असून, त्यांचे वितरण विद्यार्थ्यांना संबंधित महाविद्यालय पदवी प्रमाणपत्र वितरण समारंभात करेल. ...