लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

डहाणूचे माजी भाजप आमदार पास्कल धनारे यांचं कोरोनामुळे निधन - Marathi News | Former BJP MLA Pascal Dhanare passes away | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :डहाणूचे माजी भाजप आमदार पास्कल धनारे यांचं कोरोनामुळे निधन

कोरोनामुळे मुंबईतील रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू ...

सुशांतपूर्वी या अभिनेत्याला डेट करत होती रिया चक्रवर्ती, नव्या खुलाशाने सगळेच हैराण - Marathi News | sushant singh rajput close friend smita parikh says rhea chakraborty was dating Aditya Roy Kapoor before sushant | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :सुशांतपूर्वी या अभिनेत्याला डेट करत होती रिया चक्रवर्ती, नव्या खुलाशाने सगळेच हैराण

महिनाभर तुरुंगात राहिलेली रिया तूर्तास भूतकाळ विसरून आयुष्याची नव्याने सुरुवात करण्याचा प्रयत्न करतेय. पण याचदरम्यान आता रियाबद्दल आणखी एक मोठा खुलासा करण्यात आला आहे. ...

CoronaVirus Live Updates : कोरोनाचा उद्रेक! सर्वोच्च न्यायालयातील 50 टक्के स्टाफ कोरोना पॉझिटिव्ह - Marathi News | CoronaVirus Live Updates supreme court 50 percent staff tests coronavirus positive judges to work from home covid19 | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :CoronaVirus Live Updates : कोरोनाचा उद्रेक! सर्वोच्च न्यायालयातील 50 टक्के स्टाफ कोरोना पॉझिटिव्ह

CoronaVirus Live Updates Supreme Court 50 percent Staff Tests Corona Positive : सर्वोच्च न्यायालयातील 50 टक्के स्टाफला कोरोनाची लागण झाल्याची माहिती आता समोर आली आहे. ...

जोर का झटका! महिलेने खाजगी गुप्तहेर हायर केला अन् दगा देणाऱ्या पतीला रंगेहाथ पकडलं! - Marathi News | Woman hired a private detective to catch husband with sex worker | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :जोर का झटका! महिलेने खाजगी गुप्तहेर हायर केला अन् दगा देणाऱ्या पतीला रंगेहाथ पकडलं!

द सनच्या रिपोर्टनुसार ३३ वर्षीय या महिलेने स्वत: या गोष्टीचा खुलासा केला की, कशाप्रकारे तिचा संशय खरा ठरला आणि कसं त्याला सेक्स वर्करसोबत पकडलं. ...

CoronaVirus Pune News: गुढीपाडव्याच्या खरेदी निमित्त पुण्याच्या मार्केट यार्डमध्ये गर्दीच गर्दी - Marathi News | CoronaVirus Pune News social distancing goes for a toss in market yard crowd gathers for gudi padwa shopping | Latest pune News at Lokmat.com

पुणे :CoronaVirus Pune News: गुढीपाडव्याच्या खरेदी निमित्त पुण्याच्या मार्केट यार्डमध्ये गर्दीच गर्दी

CoronaVirus Pune News: कोरोना प्रतिबंधात्मक नियमांचं उल्लंघन; फिजिकल डिस्टन्सिंगचा फज्जा ...

coronavirus: महाराष्ट्रात चिंताजनक परिस्थिती, बेड नसल्याने रुग्णाला खुर्चीवर बसवून द्यावा लागला ऑक्सिजन  - Marathi News | coronavirus: Worrying situation in Maharashtra, patient has to be put in a chair due to lack of bed | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :coronavirus: महाराष्ट्रात चिंताजनक परिस्थिती, बेड नसल्याने रुग्णाला खुर्चीवर बसवून द्यावा लागला ऑक्सिजन 

Coronavirus in Maharashtra : वाढत्या कोरोना रुग्णांमुळे रुग्णालयांमध्ये व्हेंटिलेटर, ऑक्सिजन बेड आणि साध्या बेडचा मोठा तुटवडा निर्माण झाला आहे. त्यामुळे अनेक कोरोनाबाधित रुग्णांना उपचारांसाठी दाखल करण्यामध्ये मोठ्या अडचणी येत आहेत. ...

CoronaVirus Live Updates : नवा उच्चांक! गेल्या 24 तासांत तब्बल 1,68,912 नवे रुग्ण, एक कोटीचा टप्पा केला पार - Marathi News | CoronaVirus Live Updates India reports 1,68,912 new COVID19 cases 904 deaths in last 24 hours | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :CoronaVirus Live Updates : नवा उच्चांक! गेल्या 24 तासांत तब्बल 1,68,912 नवे रुग्ण, एक कोटीचा टप्पा केला पार

CoronaVirus Marathi News and Live Updates : देशातही कोरोनाचा धोका दिवसागणिक वाढत आहे. रुग्णांची संख्या सातत्याने नवा उच्चांक गाठत असून धडकी भरवणारी आकडेवारी पुन्हा एकदा समोर येत आहे. ...

CoronaVirus News: कोरोनाची दुसरी लाट नेमकी कधी ओसरणार? जाणून घ्या देशाला पडलेल्या प्रश्नाचं उत्तर - Marathi News | corona crisis in india what expert says about second covid wave | Latest national Photos at Lokmat.com

राष्ट्रीय :CoronaVirus News: कोरोनाची दुसरी लाट नेमकी कधी ओसरणार? जाणून घ्या देशाला पडलेल्या प्रश्नाचं उत्तर

CoronaVirus News: देशात कोरोनाची दुसरी लाट; गेल्या सात दिवसांपासून दररोज १ लाखाहून अधिक रुग्णांची नोंद ...

बोंबला! पत्नीला वाटते झुरळांची भीती, सॉफ्टवेअर इंजिनिअर पतीने मागितला घटस्फोट! - Marathi News | Wife feared cockroach husband wants divorce in Bhopal Madhya Pradesh | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :बोंबला! पत्नीला वाटते झुरळांची भीती, सॉफ्टवेअर इंजिनिअर पतीने मागितला घटस्फोट!

घटस्फोटाच विचित्र आणि हसू येणारं कारण मध्य प्रदेशच्या भोपाळमधून समोर आलं आहे. झुरळाची भीती बऱ्याच लोकांना वाटत असते.   ...