Corona Vaccination : मुंबईत १६ जानेवारीपासून लसीकरणाला सुरुवात झाली. हळूहळू दिवसाला ४० ते ६० हजार लसीकरण होऊ लागले. कोविन ॲपवर नोंदणी केल्यावर लसीकरणाला कधी यावे याचा संदेश आला नाही तरी नागरिकांनी लस घ्यावी, असे आवाहन करण्यात आले. ...
Remdesivir Injection : पृथ्वीराज संदीप मुळीक (२२) आणि नीलिमा किसन घोडेकर अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत. या प्रकरणी भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ...
CoronaVirus News: नागपूरसह यवतमाळ, भंडारा, बुलडाणा, वर्धा, अकोला आणि गोंदिया जिल्ह्यांत खाटांचा प्रश्न गंभीर होत चाललाय. वाशीम आणि चंद्रपूर काठावर आहेत. ...
Jayant Patil: पंढरपूर-मंगळवेढा मतदारसंघात पोटनिवडणुकीच्या निमित्ताने भगीरथ भालके यांच्या प्रचारार्थ राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी मंगळवेढा तालुक्यातील सलगर बु. येथे सभा घेतली. ...
CoronaVirus News: गेल्या वर्षी कोरोना रुग्णांना खाटांची कमतरता भासू नये यासाठी रेल्वे मंत्रालयाकडून रेल्वे डब्यांचे रूपांतर आयसोलेशन कोचमध्ये करण्यात आले. यापैकी संपूर्ण मध्य रेल्वे विभागाने ४८२ आणि पश्चिम रेल्वे विभागाने ३८६ आयसोलेशन कोच तयार केले. ...
‘IIM’ professor : मराठी भाषक अनुसूचित जमातीचे प्रतिनिधित्व करणाऱ्या रामचंद्रन यांची भारतीय व्यवस्थापन संस्था (आयआयएम), रांची येथे सहायक प्राध्यापक म्हणून नियुक्ती झाली आहे. ...