Sharad Pawar undergoes surgery at Breach Candy Hospital today | Sharad Pawar : शरद पवार यांच्यावर आज ब्रीच कँडी रुग्णालयात शस्त्रक्रिया

Sharad Pawar : शरद पवार यांच्यावर आज ब्रीच कँडी रुग्णालयात शस्त्रक्रिया

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना रविवारी ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांच्या पित्ताशयावर सोमवारी शस्त्रक्रिया केली जाणार असल्याची माहिती अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी दिली. 
काही दिवसांपूर्वीच त्यांच्यावर एक शस्त्रक्रिया करण्यात आली होती. त्यानंतर डाॅक्टरांनी सात दिवस विश्रांतीचा सल्ला दिला होता. १५ दिवसांनंतर त्यांच्या पित्ताशयावर शस्त्रक्रिया केली जाणार होती.  त्यानुसार त्यांना रुग्णालयात दाखल केले असून, साेमवारी त्यांच्या  पित्ताशयावर शस्त्रक्रिया हाेणार आहे.

वाचकहो, 'लोकमत'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatNews ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: Sharad Pawar undergoes surgery at Breach Candy Hospital today

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.