अहिल्यानगर :प्रभाग सात ब मधील भाजप उमेदवार पुष्पाताई अनिल बोरुडे यांची बिनविरोध निवड.
सोलापूर : भिवंडी महापालिकेत सहाय्यक आयुक्त पदावर असलेल्या प्रकाश राठोड यांनी स्वेच्छा निवृत्ती घेऊन सोलापूर महापालिका निवडणुकीच्या रिंगणात उतरण्याचा घेतला निर्णय
सेलेबीऐवजी दुसऱ्या कंपनीला ग्राऊंड आणि ब्रिज हँडलिंगचे काम देण्याचा निर्णय प्रलंबित ठेवू शकत नाही. त्यामुळे याबाबतचा अंतरिम आदेश रद्द करण्यात येत आहे, असे न्या. सोमशेखर सुंदरेसन यांनी स्पष्ट केले. ...
Stock Market Today: देशांतर्गत शेअर बाजारात निफ्टीची आज वीकली एक्सपायरी आहे. आज, बाजाराची फ्लॅट झाली आणि त्यानंतर बाजार रेड झोनमध्ये घसरलेला दिसून आला. ...
सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी गृह राज्यमंत्री योगेश कदम यांच्या आईच्या नावावर असलेल्या कांदिवली येथील ‘सावली बार’ला बुधवारी भेट देत कदम यांच्या राजीनाम्याची मागणी केली. ...
गुजरातचे लोकगायक जिग्नेश कविराज यांनी त्यांच्या जुन्या स्कूटरला एक अनोखा निरोप दिला. मेहसाणा जिल्ह्यातील खेरालु गावात त्यांच्या घरासमोर स्कूटर पुरण्यात आली. ...
Auto Market News: सामान्यांच्या आवाक्यातला हा विषय नसला तरी लँड रोव्हर, जग्वार, रोल्स रॉयस, बेंटली, अॅस्टन मार्टीन, लोटस आणि मॅक्लारेन यासारख्या कंपन्यांचे डीलर मात्र अडचणीत आले आहेत. ...