Corona vaccination in Mumbai Update : कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी लसीकरणाचा वेग वाढविण्यात येणार आहे. ३१ मेपर्यंत तीन टप्प्यांतील ४० लाख लसीकरणाचे उद्दिष्ट्य गाठण्याचे लक्ष्य महापालिकेने ठेवले आहे. ...
ज्यांचे हातावर पोट आहे, सायंकाळी ५ ते रात्री १० या वेळेत ज्यांचा व्यवसाय चांगला होतो, अशा लहान, किरकोळ वस्तू विकणाऱ्या व्यावसायिकांच्या व्यवसायावर गदा आली आहे, अशांनी कसे जगायचे, असा सवाल आता विक्रेत्यांंनी उपस्थित केला आहे. ...
e-waste : ई-कचऱ्याची म्हणजेच वेस्ट इलेक्ट्रिकल अँड इलेक्ट्रॉनिक इक्विपमेंटची विल्हेवाट कशी लावायची याचे दाखले दिले जात असतानाच आता देशाच्या आर्थिक राजधानीत आणि आजूबाजूच्या परिसरात एक मोहीम सुरू करण्यात आली आहे. ...
कोविड-१९ च्या परिस्थितीतून सावरत असताना देशात दुसरी संभाव्य लाटेची परिस्थिती निर्माण झाली आहे. लॉकडाऊन काळात सर्व शैक्षणिक संस्था, महाविद्यालये, विद्यापीठ बंद ठेवण्याचे निर्देश होते. ...
जान्हवी कुकरेजा (वय १९) या विद्यार्थिनीच्या हत्येप्रकरणी खार पोलिसांनी अडीचशे पानी आरोपपत्र मंगळवारी (दि. ३०) कोर्टात दाखल केले. मात्र यात बऱ्याच त्रुटी असल्याचा दावा आरोपी असलेल्या श्री जाेगधनकर याच्या वकिलांकडून करण्यात आला ...
coronavirus: कोरोना रुग्णांच्या संपर्कात येणाऱ्या २५ नागरिकांचा शोध घेतला जात असल्याचा दावा पालिका प्रशासनाने केला आहे. परंतु, प्रत्यक्षात अनेक रुग्णांच्या संपर्कातील पाच नागरिकांचाही शोध घेतला जात नाही. ...
coronavirus: कोरोनाची रुग्णसंख्या वेगाने वाढू लागल्यामुळे उपचारासाठी रुग्णालयांमध्ये उपचारासाठी बेड उपलब्ध होत नाहीत. बेड उपलब्ध व्हावा, यासाठी नातेवाईक मनपाच्या अधिकाऱ्यांसह लोकप्रतिनिधींकडे पाठपुरावा करत आहेत. ...
Coronavirus in Maharashtra : कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे मागील वर्षी मार्चअखेरीस देशभरात लॉकडाऊन झाले. तेव्हापासून बंद पडलेल्या कंपन्या कशाबशा नोव्हेंबरमध्ये सुरू झाल्या. आता पुन्हा कोरोनाची दुसरी लाट आल्याने पुन्हा लॉकडाऊन होणार की काय, अशी चिंता उद ...
कोरोनाचा प्रादुर्भाव वाढला असताना चाचणीसाठी गेलेल्या महिलेचा एक अहवाल पॉझिटिव्ह तर दुसरा अहवाल निगेटिव्ह आल्याने या वेगवेगळ्या अहवालांमुळे कोरोनाच्या चाचणीवरच प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहेत. ...