लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Latest Marathi News

.. तोपर्यंत स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका नको : अजित पवारांचं मोठं वक्तव्य - Marathi News | .. Until then, local body elections are not needed: Ajit Pawar's big statement | Latest pune News at Lokmat.com

पुणे :.. तोपर्यंत स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका नको : अजित पवारांचं मोठं वक्तव्य

जोपर्यंत ओबीसी आरक्षणाचा प्रश्न मार्गी लागत नाही, तोपर्यंत कोणत्याही स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घेण्यात येऊ नये... ...

400 कोटींचा घोटाळा?, मंत्रिमंडळातून हकालपट्टी करण्याबाबत सोनिया गांधींना पत्र - Marathi News | 400 crore scam ?, Ashish deshmukh letter to Sonia Gandhi regarding expulsion from the cabinet of sunil kedar | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :400 कोटींचा घोटाळा?, मंत्रिमंडळातून हकालपट्टी करण्याबाबत सोनिया गांधींना पत्र

नाना पटोले यांनी प्रदेशाध्यक्षपदाची धुरा सांभाळल्यानंतर प्रदेश काँग्रेसची विस्तारित कार्यकारिणी गुरुवारी जाहीर झाली. त्यामध्ये, सुनील केदार यांच्यावर कुरघोडी करणारे माजी आमदार आशिष देशमुख यांना महासचिवपद देण्यात आलं आहे. ...

"जर भान ठेवून वक्तव्य केलं असतं तर हा प्रसंग आला नसता.."; अजित पवारांचा नारायण राणे यांना टोला  - Marathi News | "If I had made the statement consciously, this incident would not have happened." Ajit Pawar's to Narayan Rane | Latest pune News at Lokmat.com

पुणे :"जर भान ठेवून वक्तव्य केलं असतं तर हा प्रसंग आला नसता.."; अजित पवारांचा नारायण राणे यांना टोला 

नारायण राणे यांच्यावर पोलिसांनी लगेच कोणतीही कारवाई केली नव्हती. ...

अमेरिकेची महाभयंकर चूक, तालिबानला सोपवली 'अफगाण सहकाऱ्यांची' यादी...! - Marathi News | American officials provided taliban list of afghanistan allies experts say big mistake | Latest international Photos at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :अमेरिकेची महाभयंकर चूक, तालिबानला सोपवली 'अफगाण सहकाऱ्यांची' यादी...!

तालिबानी दहशतवादी घरोघरी जाऊन या लोकांचा शोध घेत होते. मात्र, आता अमेरिकेने त्यांना ही यादी सोपवून त्यांचे काम आणखीनच सोपे केले आहे. (American officials provided taliban list of afghanistan allies) ...

पाकिस्तान ट्वेंटी-२० वर्ल्ड कपमध्ये सर्वांवर भारी पडणार, अगदी टीम इंडियावरही - वाहब रियाझ - Marathi News | Pakistan can beat any team in the world including India in the T20 World Cup: Wahab Riaz | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :पाकिस्तान ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेत टीम इंडियाला लोळवणार - वाहब रियाझ

ट्वेंटी-२० वर्ल्ड कप असो किंवा वन डे टीम इंडिया नेहमीच कट्टर प्रतिस्पर्धी पाकिस्तान संघावर भारी ठरली आहे. ...

'रंग माझा वेगळा'मध्ये रंगणार दीपा-कार्तिकच्या मुलींचा नामकरण सोहळा - Marathi News | Naming ceremony of Deepa-Karthik's daughters to be held in 'Rang Mazha Vegla' | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'रंग माझा वेगळा'मध्ये रंगणार दीपा-कार्तिकच्या मुलींचा नामकरण सोहळा

'रंग माझा वेगळा' मालिका नव्या वळणावर आली आहे. ...

अबब ... चोरट्यांनी उचलून नेले चक्क 78 एसी; कमी वेळेत झटपट जास्त पैसे कमविण्याची लालसा अंगलट   - Marathi News | Abb ... Thieves picked up 78 AC; The urge to make more money instantly in less time | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :अबब ... चोरट्यांनी उचलून नेले चक्क 78 एसी; कमी वेळेत झटपट जास्त पैसे कमविण्याची लालसा अंगलट  

Robbery Case : डोंबिवलीत एका नवीन  बांधकामाच्या ठिकाणाहून  चोरांनी चक्क 78 एसी चोरल्याची धक्कादायक घटना घडली आहे. ...

‘मुंबई डायरीज २६/११’ मालिकेचा ट्रेलर प्रदर्शित - Marathi News | Trailer of 'Mumbai Diaries 26/11' series released | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :‘मुंबई डायरीज २६/११’ मालिकेचा ट्रेलर प्रदर्शित

‘मुंबई डायरीज २६/११’च्या ट्रेलरचे अनावरण नुकतेच गेट वे ऑफ इंडिया येथे पार पडलेल्या 'साहस को सलाम' या दिमाखदार सोहळ्यात केले. ...

“PM मोदींना बाबरीसाठी लढणारा अन्सारी प्रिय वाटतो, पण राम मंदिरासाठी...”; तोगडियांचा टोला - Marathi News | pravin togadia criticized pm narendra modi and bjp | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :“PM मोदींना बाबरीसाठी लढणारा अन्सारी प्रिय वाटतो, पण राम मंदिरासाठी...”; तोगडियांचा टोला

प्रवीण तोगडिया यांनी भाजपच्या अनेक धोरणांवर टीकास्त्र सोडताना पाहायला मिळाले आहे. ...