या पूर्णपीठात न्या. झेड. ए. हक, न्या. विनय देशपांडे व न्या. अमित बोरकर यांचा समावेश होता. कलम १० (१-डी) मध्ये संबंधित तरतूद करण्यामागे, अनधिकृत बांधकामावर अंकुश ठेवणे हा कायदे मंडळाचा उद्देश आहे. ...
या अहवालाच्या पुष्ट्यर्थ ६.३ जीबी डेटा फडणवीस यांनी मंगळवारी नवी दिल्लीत केंद्रीय गृहसचिव अजयकुमार भल्ला यांच्याकडे सादर केला आणि याप्रकरणी सीबीआय चौकशीची मागणी केली. ...
केंद्र सरकारने ‘टेस्ट-ट्रॅक-ट्रीट’ या त्रिसूत्रीचे कठाेरपणे पालन करण्याचे निर्देश केंद्राने दिले. स्थानिक परिस्थितीचा आढावा घेऊन गरज भासल्यास जिल्हा, तालुका, शहर किंवा प्रभाग पातळीवर निर्बंध घालू शकतात, असे केंद्राने स्पष्ट केले आहे. ...
अहवालात जे सांगितले आहे, तसे काहीही घडलेले नाही, ‘त्या’ अधिकाऱ्यांच्या बदल्या झाल्या वेगवेगळ्या ठिकाणी, परमबीर सिंग यांच्या पत्रानंतर ‘एनआयए’कडून माहिती येणे बंद झाले - जयंत पाटील ...