लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

Amruta Fadnavis आणि Bhai Jagtap मध्ये जुंपली | Amruta Fadnavis vs Bhai Jagtap | Maharashtra News - Marathi News | Join Amruta Fadnavis and Bhai Jagtap | Amruta Fadnavis vs Bhai Jagtap | Maharashtra News | Latest maharashtra Videos at Lokmat.com

महाराष्ट्र :Amruta Fadnavis आणि Bhai Jagtap मध्ये जुंपली | Amruta Fadnavis vs Bhai Jagtap | Maharashtra News

...

Shafali Verma : भारताच्या १७ वर्षीय शेफाली वर्मानं रचला इतिहास; सचिन तेंडुलकरलाही या वयात हे जमलं नव्हतं - Marathi News | Shafali Verma at the age of 17 is the youngest batter in the world to achieve No.1 Ranking in T20is | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :Shafali Verma : भारताच्या १७ वर्षीय शेफाली वर्मानं रचला इतिहास; सचिन तेंडुलकरलाही या वयात हे जमलं नव्हतं

Shafali Verma शफालीनं २१ ट्वेंटी-२० सामन्यांत दोन अर्धशतकांसह ५५७ धावा केल्या आहेत. ...

ज्येष्ठ उद्योजक बाबासाहेब कल्याणी यांना यंदाचा 'पुण्यभूषण' पुरस्कार जाहीर - Marathi News | This year's Punya Bhushan award has been announced for senior businessman Babasaheb Kalyani | Latest pune News at Lokmat.com

पुणे :ज्येष्ठ उद्योजक बाबासाहेब कल्याणी यांना यंदाचा 'पुण्यभूषण' पुरस्कार जाहीर

पुरस्काराचे यंदा 32 वे वर्ष आहे. ...

'द ग्रेट वॉल ऑफ इंडिया'च्या सौंदर्यापुढं फोल ठरेल चीनची भिंत, एकदा पाहाच... - Marathi News | the great wall of india kumbhalgarh fort beautiful pictures | Latest travel Photos at Lokmat.com

ट्रॅव्हल :'द ग्रेट वॉल ऑफ इंडिया'च्या सौंदर्यापुढं फोल ठरेल चीनची भिंत, एकदा पाहाच...

जगातील सर्वात लांब दुसऱ्या क्रमांकाची भिंत भारतात आहे. या भिंतीची लांबी तब्बल ३६ किमी इतकी असून या भिंतीला जागतिक वारसा म्हणून घोषित करण्यात आलं आहे. जाणून घेऊयात भारतातील या जबरदस्त वास्तू विषयी... ...

स्थायी समिती सभापतींनी महासभेला सादर केला ३२४६.३२ कोटींचा अर्थसंकल्प; मुळ अंदाजपत्रकात ४९१ कोटींची वाढ - Marathi News | Standing Committee Chairman Sanjay Bhoir presented the budget at the special general body meeting on Tuesday. | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :स्थायी समिती सभापतींनी महासभेला सादर केला ३२४६.३२ कोटींचा अर्थसंकल्प; मुळ अंदाजपत्रकात ४९१ कोटींची वाढ

मंगळवारी अर्थसंकल्पावरील विशेष महासभेत स्थायी समिती सभापती संजय भोईर यांनी हा अर्थसंकल्प महासभेला सादर केला. ...

PMAY : घर खरेदी करण्यावर ३१ मार्चपर्यंतच मिळणार २.६७ लाखांची सूट; पात्र असल्यास 'असा' करा अर्ज - Marathi News | pm awas yojana deadline to end on 31 march 2021 how can you take benefit of subsidy on home loan interest | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :PMAY : घर खरेदी करण्यावर ३१ मार्चपर्यंतच मिळणार २.६७ लाखांची सूट; पात्र असल्यास 'असा' करा अर्ज

Pradhan Mantri Awas Yojana : पंतप्रधान आवास योजना सरकारद्वारे सुरू करण्यात आलेली योजना आहे. ज्याचा लाभ ३१ मार्च २०२१ पर्यंत घेता येईल. ...

"शरद पवार आणि गृहमंत्र्यांनी कितीही प्रयत्न केला, तरी सत्य समोर येणार; ‘दूध का दूध, पानी का पानी’ होणार"! - Marathi News | BJP leader Girish Bapat target to Sharad Pawar and Anil Deshmukh in delhi | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"शरद पवार आणि गृहमंत्र्यांनी कितीही प्रयत्न केला, तरी सत्य समोर येणार; ‘दूध का दूध, पानी का पानी’ होणार"!

अनिल देशमुख प्रकरणावर बोलताना बापट म्हणाले, येत्या काळात ‘दूध का दूध, पानी का पानी’ होईल. देवेंद्र फडणवीस यांचे मुंबईत बसून सर्व गोष्टींवर लक्ष आहे. ...

'या' नव्या शोधामुळे बदलू शकतो चीन इतिहास, वैज्ञानिकांनी शोधला 'रहस्यमय खजिना'! - Marathi News | Archaeologists discovered mysterious treasure in China that could change the history of Chinese civilization | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :'या' नव्या शोधामुळे बदलू शकतो चीन इतिहास, वैज्ञानिकांनी शोधला 'रहस्यमय खजिना'!

Chinese Civilization: पुरातत्ववाद्यांना शोधात एक अद्भुत सोन्या मुकूट सापडला आहे. तज्ज्ञांनी अंदाज लावला की, हा मुकूट प्राचीन संस्कृतीतील पुजाऱ्याचा असू शकतो. ...

SBI कडून जेष्ठ नागरिकांना मोठं गिफ्ट! आता 30 जूनपर्यंत 'या' योजनेमध्ये करू शकतात गुंतवणूक - Marathi News | sbi special fixed deposit scheme for senior citizens extended know details here | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :SBI कडून जेष्ठ नागरिकांना मोठं गिफ्ट! आता 30 जूनपर्यंत 'या' योजनेमध्ये करू शकतात गुंतवणूक

sbi special fixed deposit scheme for senior citizens extended know details here : स्टेट बँक ऑफ इंडियाने (SBI) ज्येष्ठ नागरिकांसाठी विशेष मुदत ठेव योजनेची मुदत (Special Fixed Deposit Scheme) तिसऱ्यांदा वाढवली आहे. ...