लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

अभिनेत्री मोनालिसाने टेरेसवर केले ग्लॅमरस फोटोशूट, वर्कआउट आउटफिटमधील शेअर केले फोटो - Marathi News | Monalisa Share Glamorous Photoshoot in workout outfit image goes viral on internet see pics | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :अभिनेत्री मोनालिसाने टेरेसवर केले ग्लॅमरस फोटोशूट, वर्कआउट आउटफिटमधील शेअर केले फोटो

शेतकरी आंदोलन चिघळले! आयकर कार्यालयाजवळ एका आंदोलकाचा मृत्यू, संतापाचे वातावरण - Marathi News | ruckus in ito during tractor parade death of farmer allegations of firing on delhi police | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :शेतकरी आंदोलन चिघळले! आयकर कार्यालयाजवळ एका आंदोलकाचा मृत्यू, संतापाचे वातावरण

Farmers’ Tractor Rally : कायदा आणि सुव्यवस्थेची स्थिती पाहता दिल्ली-एनसीआरच्या काही भागात इंटरनेट सेवा ठप्प करण्यात आली आहे. अनेक ठिकाणी या आंदोलनाला हिंसक वळण लागलं आहे. ...

चिंताजनक! संशोधनातून समोर आलं Miscarriage होण्यामागचं मोठं कारण, तज्ज्ञांचा दावा - Marathi News | Air pollution major causes stillbirths and miscarriages in india- Research | Latest health News at Lokmat.com

हेल्थ :चिंताजनक! संशोधनातून समोर आलं Miscarriage होण्यामागचं मोठं कारण, तज्ज्ञांचा दावा

Viral News & Latest Updates : वायू प्रदूषणामुळे जसा फुफ्फुसांवर प्रतिकुल परिणाम होतो त्याचप्रमाणे गर्भावरही याचा प्रतिकुल परिणाम होतो. ...

पद्मिनी कोल्हापुरीचा मुलगा प्रियांकचे ठरले लग्न, या निर्मात्याच्या मुलीसोबत घेणार सात फेरे - Marathi News | Padmini Kolhapuri's son Priyanka got married and will take seven rounds with the producer's daughter | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :पद्मिनी कोल्हापुरीचा मुलगा प्रियांकचे ठरले लग्न, या निर्मात्याच्या मुलीसोबत घेणार सात फेरे

अभिनेता वरूण धवन आणि त्याच्या बालपणीची मैत्रीण नताशा दलालच्या लग्नानंतर आता आणखीन एक अभिनेता लग्नाच्या बेडीत अडकणार आहे. ...

धारूर येथील सामाजिक वनीकरण कार्यालयात झाले नाही ध्वजारोहण - Marathi News | No flag hoisting took place at the social forestry office at Dharur | Latest beed News at Lokmat.com

बीड :धारूर येथील सामाजिक वनीकरण कार्यालयात झाले नाही ध्वजारोहण

वरिष्ठ कार्यालयाकडून आपल्याला साहित्याचा पुरवठा करण्यात न आल्याचे व शेजारील शाळेत आपण ध्वजारोहणास उपस्थित असल्याचे पंचनाम्यात सांगितले आहे. ...

बेडरूममध्ये प्रेयसीच्या पतीची एन्ट्री झाली अन् पळ काढणाऱ्या प्रियकराने गमावला जीव  - Marathi News | He went to meet his married girlfriend and lost his life | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :बेडरूममध्ये प्रेयसीच्या पतीची एन्ट्री झाली अन् पळ काढणाऱ्या प्रियकराने गमावला जीव 

Extra maritalaffairs : भंडारा येथे अपार्टमेंटच्या बाल्कनीतून खाली पडून तरुणाचा मृत्यू ...

ऊर्जामंत्री आणि महावितरण कंपनीविरोधात गुन्हा दाखल करा, मनसेची मागणी - Marathi News | File a case against Energy Minister and MSEDCL MNS demands | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :ऊर्जामंत्री आणि महावितरण कंपनीविरोधात गुन्हा दाखल करा, मनसेची मागणी

करोनाच्या महामारीमुळे देशभरात आणि विशेषत: महाराष्ट्रात दि. २२ मार्च २०२० ते ८ जून २०२० दरम्यान अतिकठोर टाळेबंदी होती. या काळात महावितरण कडून ना वीज मिटर रिडिंगसाठी प्रतिनिधी पाठविण्यात आले ना वीज देयके वितरित करण्यात आली. ...

हिंसा घडवणं पूर्वनियोजित कट, यात राजकीय पक्षाचे लोक सामील; शेतकरी नेते टिकैत यांचा आरोप - Marathi News | violence is a premeditated conspiracy involving people from political parties Allegation by farmer leader rakesh tikait | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :हिंसा घडवणं पूर्वनियोजित कट, यात राजकीय पक्षाचे लोक सामील; शेतकरी नेते टिकैत यांचा आरोप

शेतकरी नेते राकेश टिकैत यांनी शेतकरी आंदोलनात काही राजकीय पक्षाचे लोक सामील झाले असून त्यांनी हिंसा घडवल्याचा आरोप केला आहे. ...

प्रदूषणमुक्तीचा संदेश देत विद्यार्थ्यांचा कल्याण ते ठाणे सायकल प्रवास; केम्ब्रिआ इंटरनॅशनल शाळेचा पुढाकार - Marathi News | kalyan to thane Cycle journey of students for the message of pollution free environment | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :प्रदूषणमुक्तीचा संदेश देत विद्यार्थ्यांचा कल्याण ते ठाणे सायकल प्रवास; केम्ब्रिआ इंटरनॅशनल शाळेचा पुढाकार

कोरोनामुळे आलेल्या लॉकडाऊनने पर्यवरणाचे संवर्धन करण्यात मोठी भूमिका बजावली. या काळात जलप्रदूषणाबरोबरच हवेतील प्रदूषणही लक्षणियरित्या कमी झालेले पाहायला मिळाले. ...