लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

केंद्रीय अर्थमंत्र्यांची घोषणा; सिरमच्या 'न्युमोकॉकल' लसची राष्ट्रीय लसीकरण मोहीम राबविणार - Marathi News | Budget 2021: Inclusion of serum 'pneumococcal' vaccine in the national vaccination program | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :केंद्रीय अर्थमंत्र्यांची घोषणा; सिरमच्या 'न्युमोकॉकल' लसची राष्ट्रीय लसीकरण मोहीम राबविणार

लहान मुलांमध्ये न्युमोकॉकस या विषाणूच्या संसर्गाचे प्रमाण मोठे आहे. यामुळे नवजात अर्भके मोठ्या प्रमाणात मृत्यूमुखी पडतात... ...

कौटुंबिक कलहातून सासर्‍याची हत्या; आरोपी जावयाला अटक - Marathi News | Murder of father-in-law due to family quarrel; Accused Javaya arrested | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :कौटुंबिक कलहातून सासर्‍याची हत्या; आरोपी जावयाला अटक

Murder Case : आरोपी ग्वाल्हेर येथून भुसावळ येथे येणार असल्याची माहिती मिळाल्यानंतर रेल्वे स्थानकाबाहेर पथकाने सापळा रचून त्यास अटक केली.  ...

पाेलीस मुख्यालयात थरार; स्वत:चा गळा चिरून आत्महत्येचा प्रयत्न    - Marathi News | Tremors at police headquarters; Attempted suicide by slitting throat | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :पाेलीस मुख्यालयात थरार; स्वत:चा गळा चिरून आत्महत्येचा प्रयत्न   

Suicide Attempt : वाटमारीतील संशयिताने कापला स्वत:चा गळा ...

"तात्याराव लहाने यांच्याकडून 'त्या' वक्तव्याची अपेक्षा नव्हती; त्यांनी चार भिंतीत बोलायला हवे होते"  - Marathi News | '' No expected to make that statement by Dr. Tatyarao Lahane; They should have spoken in four walls. " | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"तात्याराव लहाने यांच्याकडून 'त्या' वक्तव्याची अपेक्षा नव्हती; त्यांनी चार भिंतीत बोलायला हवे होते" 

देवेंद्र फडणवीस यांनीच लहाने यांना पद्मश्री पुरस्कार मिळावा यासाठी पुढाकार घेतला होता.. ...

राज ठाकरेंना धक्का; मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी शिवसेनेत प्रवेश केल्यानंतर उद्धव ठाकरे म्हणाले... - Marathi News | Shiv Sena's strength will increase in Kalyan Dombivali, said Chief Minister Uddhav Thackeray | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :राज ठाकरेंना धक्का; मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी शिवसेनेत प्रवेश केल्यानंतर उद्धव ठाकरे म्हणाले...

कल्याण डोंबिवली महापालिका निवडणूकीच्या तोंडावर शिवसेनेने डोंबिवलीतील मनसेला खिंडार पाडले आहे. ...

Budget 2021 अर्थसंकल्पामुळे शेतकऱ्यांच्या सर्व शंका मिटतील: नरेंद्र सिंह तोमर - Marathi News | narendra singh tomar appeal to the political parties to not engage in politics every time | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Budget 2021 अर्थसंकल्पामुळे शेतकऱ्यांच्या सर्व शंका मिटतील: नरेंद्र सिंह तोमर

अर्थसंकल्प सादर झाल्यानंतर विविध क्षेत्रातून त्यावर संमिश्र प्रतिक्रिया उमटल्या. केंद्रीय कृषीमंत्री नरेंद्र सिंह तोमर यांनीही अर्थसंकल्पावर प्रतिक्रिया दिली आहे. ...

Budget 2021 : अर्थसंकल्पात मुंबई, महाराष्ट्रासाठी विशेष योजनेचा अभाव - नीलम गोऱ्हे  - Marathi News | Budget 2021: Lack of special plan for Mumbai, Maharashtra in the budget - Neelam Gorhe | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :Budget 2021 : अर्थसंकल्पात मुंबई, महाराष्ट्रासाठी विशेष योजनेचा अभाव - नीलम गोऱ्हे 

Budget 2021 Latest News and updates, Neelam Gorhe : या अर्थसंकल्पात खटकणाऱ्या गोष्टी आहेत. ज्या राज्यात उपद्रव मूल्य आहेत, त्या राज्यांचा विचार केंद्राने केलेला आहे. यात महाराष्ट्राबद्दल दुजाभाव अर्थसंकल्पात दिसत आहे, असे नीलम गोऱ्हे म्हणाल्या. ...

PHOTOS: ब्लॅक ड्रेसमधील नोरा फतेहीचे लेटेस्ट फोटोशूट व्हायरल, दिसली स्टनिंग अंदाजात - Marathi News | Nora fatehi glamorous photos in black dress goes viral on social media see pics | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :PHOTOS: ब्लॅक ड्रेसमधील नोरा फतेहीचे लेटेस्ट फोटोशूट व्हायरल, दिसली स्टनिंग अंदाजात

"... तर मी २०२४ मध्ये त्याला जिंकवण्यासाठी सर्वकाही करेन"; अर्थसंकल्पानंतर बाबा रामदेव यांची प्रतिक्रिया - Marathi News | patanjali ayurved baba ramdev commented on budget 2021 nirmala sitharaman parliament | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"... तर मी २०२४ मध्ये त्याला जिंकवण्यासाठी सर्वकाही करेन"; अर्थसंकल्पानंतर बाबा रामदेव यांची प्रतिक्रिया

विरोधकांकडून अर्थसंकल्पावर करण्यात आली टीका ...