PHOTOS: ब्लॅक ड्रेसमधील नोरा फतेहीचे लेटेस्ट फोटोशूट व्हायरल, दिसली स्टनिंग अंदाजात

By ऑनलाइन लोकमत | Published: February 1, 2021 07:50 PM2021-02-01T19:50:00+5:302021-02-01T19:50:02+5:30

बॉलिवूड स्टायलिश डान्सर नोरा फतेही त्याच्या ग्लॅमरस फोटोंमुळे सोशल मीडियावर चर्चेत असते. (Photo Instagram)

अलीकडेच नोराने तिचे लेटेस्ट फोटोशूट इन्स्टाग्रामवर शेअर केलं आहे. (Photo Instagram)

ब्लॅक कलरच्या ड्रेसमध्ये नोरा खूपच स्टनिंग दिसते आहे. (Photo Instagram)

सोशल मीडियावर सतत अ‍ॅक्टिव्ह असते. त्यामुळे तिची फॅन फॉलोईंगही मोठी आहे. (Photo Instagram)

नोरा मॉडेल आणि अभिनेत्रीशिवाय उत्तम बेली डान्सरदेखील आहे. (Photo Instagram)

नोरा फतेहीचा जन्म ६ फेब्रुवारी, १९९२ साली कनाडामध्ये झाला होता. (Photo Instagram)

नोरा फतेहीने २०१४मध्ये बॉलिवूडमध्ये पदार्पण केले होते. त्यानंतर टीव्ही रिअ‍ॅलिटी शो 'बिग बॉस ९' मध्ये तिला प्रसिद्धी मिळाली. (Photo Instagram)