कोणत्याही वादापेक्षा, भांडणापेक्षा महाराष्ट्र मोठा आहे. २० वर्षांनी एकत्र येत आहोत. जे बाळासाहेबांना जमलं नाही, कोणाला जमलं नाही ते देवेंद्र फडणवीसांना जमलं - राज ठाकरे
आज मोर्चा निघायला पाहिजे हवा. मराठी माणूस कसा एकवटतो याचं एक चित्र मोठ्या प्रमाणावर दिसलं असतं - राज ठाकरे
Mumbai Suburban Railway : मार्चपासून सर्वसामान्यांसाठी बंद असलेली लोकल १ फेब्रुवारीपासून सुरू झाली, मात्र पहिल्या दिवशी वेळेमर्यादेमुळे प्रवाशांनी नाराजी व्यक्त केली. ...
BMC News : कोविड काळात दिवसरात्र कार्यरत असलेल्या महापालिकेच्या आरोग्य व अन्य विभागांतील कर्मचारी, अधिकारी, परिचारिका, डॉक्टर यांना दररोज तीनशे रुपये प्रोत्साहन भत्ता दिला जात होता. ...
BMC News : पाचशे चौरस फुटांपर्यंतच्या सदनिकांना मालमत्ता कर माफ करण्यात आल्याचा अध्यादेश २०१९ मध्ये राज्य सरकारने काढला. प्रत्यक्षात मालमत्ता कराचे थकीत बिल हातात पडल्याने या मालमत्ताधारकांमध्ये संभ्रमाचे वातावरण आहे. ...
Bhiwandi News : भिवंडीत जिलानी इमारत दुर्घटना ताजी असतानाच दापोडा ग्रामपंचायत हद्दीत असलेल्या हरिहर कम्पाउंड येथे तळ अधिक एक मजली गोदाम इमारत कोसळल्याची दुर्घटना सोमवारी सकाळी घडली. ...
Thane News : योजनेचा कोड हॅक करून ज्या शाळेत अल्पसंख्याक विद्यार्थीच नाहीत, अशा शाळांमध्ये ते विद्यार्थी दाखवून कोट्यवधींची लूट काही हॅकरनी केल्याची माहिती समोर आली आहे. ...
Yavatmal News : पोलिओ लसीकरण मोहिमेअंतर्गत रविवारी अनवधानाने बालकांना पोलिओ डोस देण्याऐवजी त्याच रंगाचे सॅनिटायझर पाजण्यात आल्याचा प्रकार घाटंजी तालुक्यातील कापसी येथे घडला. ...