लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

बाभूळगावच्या व्यापाऱ्याची २० लाखांची बॅग लंपास  - Marathi News | 20 lakh bag Stolen of a trader from Babhulgaon in Yavatmal | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :बाभूळगावच्या व्यापाऱ्याची २० लाखांची बॅग लंपास 

crime News : बाभूळगाव येथील एका सराफा व्यापाऱ्याची २० लाखांचा मुद्देमाल असलेली बॅग चोरट्यांनी लंपास केली. ही घटना गुरुवारी सकाळी ११ वाजताच्या सुमारास घडली.  ...

आमदार रोहित पवारांची आरे सफारी; रिक्षा चालवली, क्रिकेट खेळले अन् आणखी बरचं काही… - Marathi News | NCP MLA Rohit Pawar visited Aarey Colony Mumbai, Target Central government over Metro Depo issue | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :आमदार रोहित पवारांची आरे सफारी; रिक्षा चालवली, क्रिकेट खेळले अन् आणखी बरचं काही…

NCP Rohit Pawar in Aarey Colony: पर्यावरणप्रेमींच्या आंदोलनामुळे आरेतील मेट्रो कारशेडचा मुद्दा प्रचंड वादात अडकला होता, त्यावर ठाकरे सरकारने मेट्रो कारशेड कांजूरला हलवण्याचा निर्णय घेतला, ...

पेट्रोलचं हे गणित समजून घ्या | Petrol Price calculation method | India News - Marathi News | Understand the math of petrol Petrol Price calculation method | India News | Latest maharashtra Videos at Lokmat.com

महाराष्ट्र :पेट्रोलचं हे गणित समजून घ्या | Petrol Price calculation method | India News

...

Video : अन् सोनू सूदने पकडून दाखवलं, गावात उच्छाद मांडणारं वानर 'जाळ्यात'  - Marathi News | Video: An Sonu Sood catches a monkey in the net after requesting by villagers | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Video : अन् सोनू सूदने पकडून दाखवलं, गावात उच्छाद मांडणारं वानर 'जाळ्यात' 

सोनू सूद गेल्या अनेक महिन्यांपासून वेगवेगळ्या माध्यमातून तो लोकांना मदत करतोय. कधी कोणाचा उपचार करतोय तर कधी मुलांच्या शाळेची फी भरतोय. सोनू सूद आपल्या हाकेला ‘ओ’ देईल, याची लोकांना इतकी खात्री झालीय ...

बाबो ! बॉलिवूडच्या प्रसिद्ध अभिनेत्रीने केला कारनामा, रस्त्यावर चालवली चक्क ई-रिक्षा, VIDEO व्हायरल - Marathi News | Janhvi kapoor riding an e rickshaw on the streets watch her video | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :बाबो ! बॉलिवूडच्या प्रसिद्ध अभिनेत्रीने केला कारनामा, रस्त्यावर चालवली चक्क ई-रिक्षा, VIDEO व्हायरल

हा व्हिडीओ सोशल मीडियावर तूफान व्हायरल होतोय. ...

PICS : तेलंगणाची 23 वर्षांची मानसा वाराणसी बनली ‘मिस इंडिया वर्ल्ड 2020’ - Marathi News | Telangana’s Manasa Varanasi crowned VLCC Femina Miss India World 2020 | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :PICS : तेलंगणाची 23 वर्षांची मानसा वाराणसी बनली ‘मिस इंडिया वर्ल्ड 2020’

मणिका शोकंद ‘मिस ग्रँड इंडिया 2020’ ठरली आणि  मान्या सिंह ही ‘मिस इंडिया 2020’ची रनरअप ठरली आहे. ...

दाक्षिणात्य अभिनेत्री रश्मिका मंदाना बॉलिवूडमध्ये पदार्पण करण्यासाठी सज्ज, शूटिंगला केली सुरूवात - Marathi News | Southern actress Rashmika Mandana ready to make her Bollywood debut, starts shooting | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :दाक्षिणात्य अभिनेत्री रश्मिका मंदाना बॉलिवूडमध्ये पदार्पण करण्यासाठी सज्ज, शूटिंगला केली सुरूवात

दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेत्री रश्मिका मंदाना लवकरच बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार आहे. ...

वनस्पती तूपातल्या जेवणामुळे होऊ शकतात हे गंभीर आजार; शरीर कधी पोकळ होईल कळणारही नाही - Marathi News | Health Tips in Marathi : Health harmful effects of vanaspati ghee dalda for health | Latest health News at Lokmat.com

हेल्थ :वनस्पती तूपातल्या जेवणामुळे होऊ शकतात हे गंभीर आजार; शरीर कधी पोकळ होईल कळणारही नाही

Health Tips in Marathi : वनस्पती तूपाचा प्रमाणाबाहेर आहारात समावेश करणे हृदयासाठीच धोकादायक ठरत नाही तर मधुमेहाचा धोका देखील वाढवू शकतो. ...

अरे बापरे घाबरलो ना मी, वरुण धवनचा पत्नी नताशासोबतचा फोटो पाहून चाहत्यांना भरली धडकी, पाहा फोटो - Marathi News | Oh my gosh, I'm not scared, fans were shocked to see the photo of Varun Dhawan with his wife Natasha, see the photo | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :अरे बापरे घाबरलो ना मी, वरुण धवनचा पत्नी नताशासोबतचा फोटो पाहून चाहत्यांना भरली धडकी, पाहा फोटो

वरुण धवन आणि नताशा दलाल यांचे अलिबागमध्ये नुकतेच धुमधडाक्यात लग्न झाले. अलिबागेतील द मेन्शन हाऊस या अलिशान रिसॉर्टमध्ये अगदी मोजक्या पाहुण्यांच्या उपस्थित वरूण व नताशाचा लग्नसोहळा पार पडला होता. ...