राज्यात एकत्र आल्यापासून प्रत्येक महापालिका काबीज करण्यासाठी महाविकास आघाडीने पावले उचलली आहेत. त्यानुसार भाजपला पहिला फटका राष्ट्रवादीने सांगलीत दिल्यानंतर गुरुवारी शिवसेनेने जळगाव महापालिकेत मोठा शॉक दिला. ...
मुंबई पोलीस दलातील सहआयुक्त (कायदा व सुव्यवस्था) विश्वास नांगरे पाटील, सहआयुक्त (गुन्हे) मिलिंद भारांबे, सहआयुक्त (प्रशासन) राजकुमार व्हटकर, सहआयुक्त (आर्थिक गुन्हे शाखा) निकेत कौशिक, वाहतूक विभागाचे सहआयुक्त यशस्वी यादव यांच्यासह सर्व अपर पोलीस आयुक ...
मालमत्ता कराच्या माध्यमातून सन २०२० - २०२१ या आर्थिक वर्षात पाच हजार दोनशे कोटी रुपये जमा करण्याचे लक्ष्य महापालिकेने ठेवले होते. यापैकी आतापर्यंत तीन हजार आठशे कोटी रुपये जमा झाले. त्यामुळे आर्थिक वर्ष संपत आले तरी अद्याप महापालिकेला १४०० कोटी रुपये ...
स्फाेटक कार प्रकरणातील प्रमुख आरोपी वाझे हाच २५ फेब्रुवारीला पांढऱ्या रंगाची इनोव्हा चालवीत होता. मुलंड चेक पोस्ट नाक्यावरून ती मध्यरात्री १.२० वाजेच्या सुमारास गेली होती. वाझे ती चालवीत असल्याचे सीसीटीव्ही फुटेजमध्ये दिसून आले. ...
जिलेटिन कार प्रकरणी प्रमुख तपास अधिकारी म्हणून वाझेला काेणी, कशासाठी नेमले, त्याबाबत योग्य प्रक्रिया राबविली का, याबद्दलची माहिती ‘एनआयए’ त्याच्याकडून घेणार असल्याचे समजते. येत्या एक-दोन दिवसांत त्याबाबत वरिष्ठ अधिकाऱ्यांची चौकशी केली जाण्याची शक्यत ...
गेल्या १३ महिन्यांपासून परमबीर सिंग हे मुंबई आयुक्तपदाचा कार्यभार सांभाळत हाेते. अंबानी यांच्या निवासस्थानाजळव सापडलेली स्फाेटक कार, त्यानंतर मनसुख हिरेन यांचे कथित आत्महत्याप्रकरण यावरुन उठलेल्या गदाराेळामुळे परमबीर सिंग अडचणीत आले आहेत. ...
सर्वात ज्येष्ठ असल्याने तसेच सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निर्देशानुसार सद्यस्थितीत पोलीस महासंचालकपदाचा अतिरिक्त पदभार आपल्याला द्यायला हवा होता. मात्र, सर्वात कमी दर्जाच्या ठिकाणी बदली करण्यात आल्याची खदखद त्यांनी व्यक्त केली आहे. ...
गीता-बबिताच्या पावलावर पाऊल ठेवत रितिका फोगाटने कुस्तीच्या अखाड्यात प्रवेश केला. १२ ते १४ मार्चदरम्यान राजस्थानमधील भरतपूर येथे झालेल्या राज्यस्तरीय कुस्ती स्पर्धेत १७ वर्षीय रितिकाने सब ज्युनिअरमधील ५३ किलो वजनी गटात भाग घेतला होता. ...