लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Latest Marathi News

शिंदेंच्या शिवसेनेचे आमदार चंद्रकांत पाटील यांना पोलिसांनी घेतले ताब्यात, मुक्ताईनगर बंद - Marathi News | Shinde's Shiv Sena MLA Chandrakant Patil taken into custody by police, Muktai Nagar closed | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :शिंदेंच्या शिवसेनेचे आमदार चंद्रकांत पाटील यांना पोलिसांनी घेतले ताब्यात, मुक्ताईनगर बंद

एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे आमदार चंद्रकांत पाटील यांनी आंदोलन सुरू केले होते. पोलिसांनी आंदोलनस्थळी जाऊन आमदार पाटील यांना ताब्यात घेतले. ...

Beed: सकाळी १० वाजताच शाळेतील वर्गात दारू पिताना मुख्याध्यापकाला ग्रामस्थांनी पकडले - Marathi News | Beed: Shripat Antarwala Villagers catch principal drinking alcohol in school classroom at 10 am | Latest beed News at Lokmat.com

बीड :Beed: सकाळी १० वाजताच शाळेतील वर्गात दारू पिताना मुख्याध्यापकाला ग्रामस्थांनी पकडले

तलवाडा आरोग्य केंद्रात पोलिसांकडून वैद्यकीस तपासणी ...

जावेसोबतच्या भांडणाचा राग अन् संपूर्ण कुटुंबाला संपवण्याचं षडयंत्र; पिठात विष मिसळलं, पण... - Marathi News | devrani jethani fight in kaushambi planning to kill in laws conspiracy rotis with poisonous flour | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :जावेसोबतच्या भांडणाचा राग अन् संपूर्ण कुटुंबाला संपवण्याचं षडयंत्र; पिठात विष मिसळलं, पण...

जाऊबाईसोबत होणाऱ्या रोजच्या भांडणाला कंटाळून एका महिलेने तिच्या सासरच्या संपूर्ण कुटुंबीयांना संपवण्यासाठी भयंकर कट रचला. ...

आगामी पुणे महापालिकेच्या निवडणुकीतच या दोन नेत्यांपैकी पुण्याचा वस्ताद कोण ठरणार? - Marathi News | pune news Who among these two leaders will be the leader of Pune in the upcoming Pune Municipal Corporation elections | Latest pune News at Lokmat.com

पुणे :आगामी पुणे महापालिकेच्या निवडणुकीतच या दोन नेत्यांपैकी पुण्याचा वस्ताद कोण ठरणार?

- मुख्यमंत्रिपदी विराजमान झाल्यापासून देवेंद्र फडणवीस यांच्या पुणे दौऱ्यामध्ये लक्षणीय वाढ झाली आहे. ...

शहरात बांधकाम साहित्य थेट रस्त्यावर, कारवाईची जबाबदारी उचलणार कोण ? - Marathi News | Construction materials are dumped directly on the streets in the city, who will take responsibility for the action? | Latest gadchiroli News at Lokmat.com

गडचिरोली :शहरात बांधकाम साहित्य थेट रस्त्यावर, कारवाईची जबाबदारी उचलणार कोण ?

वाहनचालकांसाठी धोकादायक : थेट रस्त्यापर्यंत केले जाते बांधकाम, पालिकेचे दुर्लक्ष ...

नाशिक जिल्ह्यांत कांद्यापेक्षा 'या' पिकाची सर्वाधिक लागवड, पहा किती झाली पेरणी?  - Marathi News | Latest News Kharif season Kharif sowing in Nashik district 76 percent complete with maka lagvad highest | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :नाशिक जिल्ह्यांत कांद्यापेक्षा 'या' पिकाची सर्वाधिक लागवड, पहा किती झाली पेरणी? 

Agriculture News : पावसामुळे थोड्याफार प्रमाणात शेतकऱ्यांच्या पेरण्या लांबणीवर पडल्या होत्या, त्या पूर्ण झालेल्या आहेत. ...

Akshay Kumar : अक्षय कुमारने रागाच्या भरात चाहत्याचा फोन जोरात हिसकावला, व्हिडीओ व्हायरल; नेमकं काय घडलं? - Marathi News | Akshay Kumar angrily snatches phone from fan who was taking photo video goes viral | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :अक्षय कुमारने रागाच्या भरात चाहत्याचा फोन जोरात हिसकावला, व्हिडीओ व्हायरल; नेमकं काय घडलं?

Akshay Kumar Viral Video : अक्षय कुमारचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या व्हिडीओत अक्षय सेल्फी घेणाऱ्या चाहत्याचा फोन हिसकावताना दिसतो. काय आहे संपूर्ण प्रकरण ...

भारतीय कुटुंबांची 'बचत' सवय मोडली? ५० वर्षांतील सर्वात कमी बचत दर, गव्हर्नर मल्होत्रा म्हणाले असं असेल तर.. - Marathi News | India's Household Savings Hit 50-Year Low What's Driving the Decline? | Latest business News at Lokmat.com

व्यापार :भारतीय कुटुंबांची 'बचत' सवय मोडली? ५० वर्षांतील सर्वात कमी बचत दर, गव्हर्नर म्हणाले असं असेल तर...

Household Savings Decline: भारतीय रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर संजय मल्होत्रा यांनी अलिकडेच एक चिंता व्यक्त केली आहे. बदलत्या काळानुसार भारतीयांची बचतीची सवयही मोडली आहे. याचा थेट परिणाम देशाच्या विकासावर होणार आहे. ...

विमुक्त जाती व भटक्या जमातीच्या विद्यार्थ्यांच्या पोषण आहाराचे गतवर्षीचे अनुदान मिळालेच नाही - Marathi News | pune news Last year subsidy for nutrition of students from Vimukta castes and nomadic tribes was not received | Latest pune News at Lokmat.com

पुणे :विमुक्त जाती व भटक्या जमातीच्या विद्यार्थ्यांच्या पोषण आहाराचे गतवर्षीचे अनुदान मिळालेच नाही

- निम्मा जुलै महिना संपला तरी यंदाचे अनुदान आले नाही;मुलांचे पोटाचे खळगे भरण्याचा आश्रमशाळांसमोर मोठा प्रश्न ...