राज्यातील वरिष्ठ IPS अधिकाऱ्यांच्या बदल्या; रविंद्र शिसवे राज्य गुप्तवार्ता विभागाच्या सहआयुक्तपदी, तर शारदा निकम यांची अमली पदार्थ विरोधी टास्क फोर्सच्या विशेष पोलीस महानिरीक्षकपदी बदली.
पहिल्या दहामध्ये गोव्याला स्थान, २०१५ मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कच्छ येथे पोलीस महासंचालकांच्या परिषदेत सर्वोत्तम पोलीस ठाण्यांच्या निवडीची संकल्पना मांडली होती. ...
रजनीकांत यांना भाजप पडद्यामागून मदत करत आहे. ते म्हणाले, रजनीकांत यांनी त्यांचा राजकीय पक्ष, त्याचे प्रत्यक्षातील उपक्रम यांच्यात समन्वय ठेवण्याचे काम आर. अंजनामूर्ती आणि तमिलारूविमानियन यांना सांगितले. ...
जडेजाचा खेळ पाहून न्यूझीलंडविरुद्ध विश्वचषकाच्या उपांत्य सामन्यात त्याने ठोकलेल्या अर्धशतकाची आठवण झाली. स्थिरावलेल्या फलंदाजाप्रमाणे फटकेबाजी करताना पाहून त्याच्या खेळीवर विश्वास दाखवता येईल, असे वाटू लागले आहे. जडेजा आणि पांड्या यांच्यामुळेच भारताल ...
उभय संघांदरम्यान तीन सामन्यांची माालिका, कोरोना महामारीपूर्वी भारताने पाच सामन्यांच्या मालिकेत न्यूझीलंडचा पराभव केला होता. त्यामुळे भारतीय संघाचे मनोधैर्य उंचावलेले आहे. ...
ऑस्ट्रेलियाने सुरुवातीचे दोन्ही सामने जिंकून मालिका खिशात घातली. नंतर भारताने तिसरा सामना जिंकून मुसंडी मारण्याचा प्रयत्न केला. कोरोनामुळे आठ महिन्याच्या ब्रेकनंतर ही पहिली द्विपक्षीय आंतरराष्ट्रीय मालिका आहे. तीन सामन्यांच्या वन डे मालिकेत टीम इंडिय ...