ईशा गुप्ताने इंस्टाग्रामवर शेअर केले लेटेस्ट फोटोशूट, दिसली खूप बोल्ड आणि स्टायलिश

By ऑनलाइन लोकमत | Published: September 7, 2021 07:22 PM2021-09-07T19:22:35+5:302021-09-07T19:22:35+5:30

बॉलिवूड अभिनेत्री ईशा गुप्ता पुन्हा एकदा सोशल मीडियावर स्टायलिश फोटोशूट शेअर केले आहे. (फोटो इंस्टाग्राम)

या फोटोशूटमध्ये ईशा गुप्ता खूप स्टायलिश आणि ग्लॅमरस अंदाजात दिसते आहे. (फोटो इंस्टाग्राम)

फोटोत ईशा गुप्ताचा सुंदर टॅटूदेखील पहायला मिळत आहे. (फोटो इंस्टाग्राम)

काही तासात ईशा गुप्ताच्या फोटोवर लाखो लाइक्स आणि कमेंट्स येताना दिसत आहे. (फोटो इंस्टाग्राम)

ईशा गुप्ता सोशल मीडियावर खूप एक्टिव्ह राहणाऱ्या अभिनेत्रींपैकी एक आहे. (फोटो इंस्टाग्राम)

ईशा गुप्ताच्या इंस्टाग्राम अकाउंटवर ५.३ मिलियन फॉलोव्हर्स आहेत. (फोटो इंस्टाग्राम)

ईशा गुप्ता बऱ्याच काळापासून चित्रपटापासून दूर आहे. ती शेवटची टोटल धमालमध्ये दिसली होती. (फोटो इंस्टाग्राम)